central government

खूशखबर! मोदी सरकार महागाईपासून देणार दिलासा

वाढती महागाई पाहता मोदी सरकारने देशातील सामान्य नागरिकांना एक खुशखबरी दिली आहे. केंद्र सरकारने राज्यांना दाळ, तेल आणि यासारख्या आवश्यक खाद्य वस्तूंवर लागणारा लोकल टॅक्स न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 24, 2016, 08:59 PM IST

उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा

‘अब हिंदू मार नहीं खाएगा!’ ही गर्जना करणाऱ्यांचे राज्य देशात व जम्मू-कश्मीरातही आहे, पण हिंदू संकटातच आहे, अशा शब्दात पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

Jul 24, 2016, 10:20 AM IST

केंद्रात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद ?

केंद्रात देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये १० जूनला बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळू शकतं. १५ जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे.

Jun 3, 2016, 06:53 PM IST

'नीट'वरून राज ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

'नीट'वरून राज ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

 

May 20, 2016, 03:44 PM IST

कामचोर कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारकडून हकालपट्टी

कामचोर सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं जोरदार दणका दिला आहे.

May 5, 2016, 08:51 PM IST

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

भाव गडगडल्यानं अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. 

May 4, 2016, 05:19 PM IST

खुशखबर... आता केंद्रीय सरकारी नोकऱ्याही एका क्लिकवर!

केंद्रीय सरकारी नोकरी संदर्भात मोदी सरकारनं तरुणांना एक खुशखबर दिलीय. केंद्राच्या सर्व नोकऱ्यांसाठी आता ऑनलाइन भरती केली जाणार आहे... महत्त्वाचं म्हणजे, यासाठी पोलीस व्हेरिफेकेशनसाठीही आता फार प्रतिक्षा करायला लागणार नाही. उमेद्वारांना फक्त एक लेखी परिक्षा देऊन सरकारी सरकारी नोकऱ्या पटकावता येतील.

May 1, 2016, 12:36 PM IST

'कोहीनूर'च्या घरवापसीचं स्वप्न भंगलं

कोहीनूर हिरा ब्रिटीशांनी भारतातून चोरून नेला असं आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकलं आहे. पण केंद्र सरकारचं मत मात्र वेगळंच आहे. 

Apr 18, 2016, 04:00 PM IST

केंद्राकडून योजनांची माहिती घेण्याची नवी शक्कल

केंद्र सरकारकडून काही योजनांची घोषणा होत आहे, तर काही योजनांच्या अंमलबजावणीला आता वर्ष उलटत चाललं आहे. तेव्हा या आपल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत का, लोकांची याबद्दल नेमकी काय मतं आहेत, याची माहिती घेण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. 

Apr 5, 2016, 07:03 PM IST

देवनार डम्पिंग ग्राऊंडबाबत केंद्रानं मागवली माहिती

देवनार डम्पिंग ग्राऊंडबाबत केंद्रानं मागवली माहिती

Apr 2, 2016, 09:23 PM IST

आयडीबीआय बँकेचे कर्मचारी जाणार संपावर

आयडीबीआय बँकेचे कर्मचारी 28 मार्च म्हणजेच या सोमवारपासून संपावर जाणार आहेत.

Mar 27, 2016, 07:43 PM IST

सरकारी कर्मचा-यांसाठी खूशखबर

केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जुलै महिन्यापासून लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन जुलैत केंद्राच्या कर्मचा-यांची दिवाळी साजरी होण्याची चिन्ह आहे. 

Mar 22, 2016, 09:52 PM IST

मुंबईच्या स्नेहा आणि दिशाला केंद्र सरकारचं गिफ्ट

मुंबईच्या स्नेहा आणि दिशाला केंद्र सरकारचं गिफ्ट

Mar 12, 2016, 10:17 AM IST