budget in marathi

Budget 2025: बजेटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत! सेन्सेक्समध्ये मोठी उसळी; खरेदी जोरात

Arthsankalp 2025 Share Market Updates In Marathi: अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सकाळी व्यवहार सुरु झाल्यानंतर बाजारात काय चित्र दिसलं जाणून घ्या

Feb 1, 2025, 11:19 AM IST

आर्थिक संकटांमध्ये 'या' 5 मार्गांनी पत्नीच ठरणार तारणहार; Income Tax धोरण कसंही असो 'होम मिनिस्टर'ची घ्या मदत

Budget 2025 Income Tax : पत्नीच्या मदतीनं वाचवा पैसे. कमाईचा आकडा होईल दुप्पट... पाहा बजेटच्या आकडेवारीनंतर तुम्हाला नेमकं काय करायचंय...

Feb 1, 2025, 09:21 AM IST

Budget 2025: लोकांकडून कर आकारताना मधमाशांचा आदर्श ठेवा, कारण...; चाणक्यने का दिलेला सल्ला?

Chanakya Niti About Taxes: अर्थशास्री म्हणून आजही चाणक्य यांची धोरणं महत्त्वाची मानली जातात.

Feb 1, 2025, 09:07 AM IST

एक पैसाही आयकर न घेणारे देश कोणते? Income Tax भरावा लागत नाही अशा देशांबद्दल जाणून घ्या

Budget 2025 Countries With Zero Income Tax: भारतात 30 टक्क्यांपर्यंत आयकर भरावा लागतो. असं असतानाच जगात असे देश आहेत जिथे एक पैशाचाही आयकर घेतला जात नाही. हे देश कोणते ते पाहूयात...

Feb 1, 2025, 07:34 AM IST

बजेटच्या आदल्यादिवशीच सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल; आताच माहिती करुन घ्या!

Budget 2025:  सोने, चांदीचे दर हादेखील सर्वसामान्यांच्या जवळचा विषय आहे. 

Jan 31, 2025, 05:27 PM IST

अर्थसंकल्पाची दिशा ठरवणारं आर्थिक सर्व्हेक्षण सादर; काय महाग? काय स्वस्त? यातूनच लागेल अंदाज

Economic Survey 2025 of India: अर्थसंकल्पापूर्वी भारतीय अर्थ मंत्रालयाकडून तयार केलेला वार्षिक अहवाल म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. 

Jan 31, 2025, 02:20 PM IST

Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात खिशाला कात्री बसणार? काय स्वस्त, काय महाग?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकरी, महिला वर्ग, संरक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा यासारख्या विविध वर्गासाठी  अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्या आहेत. 

Feb 1, 2024, 03:52 PM IST

दर महिना 300 युनिट वीज मोफत! सरकारची ही योजना आहे तरी काय?

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेवरही भर देण्यात आला आहे

 

Feb 1, 2024, 02:53 PM IST

पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग करणार; अर्थसंकल्पात पर्यटनासाठी 11.11 लाख कोटींची तरतूद

Union Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर केला आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केली आहे.

 

Feb 1, 2024, 12:18 PM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार, लोकांची काय आहेत अपेक्षा?

Railway Budget : मोदी सरकारचा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यासोबतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2023मध्ये देशातील 10 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे लोकांचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात Railway साठी काय Budget असणार याचीही उत्सुकता आहे.

Jan 27, 2023, 02:57 PM IST

Budget 2022 मध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार खूशखबर ! रेल्वे करु शकते या मोठ्या घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही तासातच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात ते काय घोषणा करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

Jan 31, 2022, 08:46 PM IST