bengali

PHOTO : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, 2 पत्नींना घटस्फोट दिलेल्या 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न

Entertainment : 6 अभिनेत्यांना डेट केल्यानंतर चार वर्ष लहान आणि तेही दोन पत्नीला घटस्फोट दिलेल्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केलं. या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?

Jan 6, 2025, 11:13 PM IST

Durga Pooja 2023 : दुर्गादेवीची मूर्ती बनवण्यासाठी का वापरली जाते वेश्यालयाची माती? अद्भुत आहे कारण

Navratri Brothel Soil : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी गंगेची माती, गोमूत्र, शेण आणि वेश्यालयाच्या मातीचं महत्त्व असतं. पण काय आहे यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

Oct 9, 2023, 05:45 AM IST

Manipur Violence: जमावाने स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जिवंत जाळलं; वयस्कर असल्याने कुटुंबाने सोडलं होतं मागे

Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याने संतापाची लाट उसळलेली असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. 28 मे रोजी जमावाने स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जिवंत जाळून ठार केलं. हल्लेखोर वयस्कर महिलेला काही करणार नाहीत असा विचार करत कुटुंबाने त्यांना मागे ठेवलं होतं. 

 

Jul 25, 2023, 04:36 PM IST

अभिनेत्रीच्या आईचा पाठवला 'तो' फोटो; बलात्काराच्या धमकीचे मॅसेज

गेल्या वर्षभरापासून मिळत होते धमकीचे मॅसेज 

Jul 11, 2021, 08:41 AM IST

भाजप बंगाली मुलीला निशाणा करतंय; तृणमूल काँग्रेसचा आरोप

पश्चिम बंगालच्या राजकीय पक्षांकडून रियाला समर्थन

Sep 12, 2020, 06:02 PM IST

धक्कादायक ! घरात शिरुन अभिनेत्रीचा विनयभंग

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Jul 10, 2020, 07:19 PM IST
Mumbai Two Women Under Attack Of Bengali Courier Boy PT56S

मुंबई । मराठी बोलण्यास सांगितल्याने परप्रांतियाचा महिलांवर हल्ला

मराठी बोलण्याचा आग्रह केला म्हणून प.बंगालच्या तरुणाने महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात हा प्रकार समोर आला आहे. महिलेने पश्चिम बंगालच्या तरुणाला मराठीत बोल असे सांगितले पण रागाच्या भरात या तरुणाने महिलेच्या चेहऱ्यावर गुद्दा लगावला. पश्चिम बंगालचा हा तरुण कुरियर बॉय आहे. आधी त्याने त्या महिलेच्या चेहऱ्यावर गुद्दा मारला. एवढ्यावरच तो तरुणा थांबला नाही तर त्यानंतर त्याने पेनाने महिलेवर वार केले. इब्राहीम शेख असे या तरूणाचे नाव असून तो दादरच्या पालांडे कुरीयर मध्ये काम करतो. त्याच्याकडे किंग सर्कलच आधाक कार्ड सापडलं आहे. गेल्या २० वर्षापासून मुंबईत राहत असल्याच त्याने पोलिसांना सांगितलं आहे. पुस्तकांची डिलीव्हरी द्यायला घरी गेला असता महिलेने मराठी बोलण्यास सांगितले. आणि त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली.

Feb 22, 2019, 11:50 PM IST

'सेक्स स्कँडल' प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला विवाह

गेल्या जून महिन्यात या दोघांनी साखरपुडाही केला होता...

Dec 15, 2018, 11:08 AM IST

LIVE कार्यक्रमात गायक शानवर गुवाहाटीमध्ये दगडफेक

'प्रादेशिक वादाच्या विळख्यात तरुणांनी अडकू नये' शानचं आवाहन

Oct 30, 2018, 01:24 PM IST

टीव्ही सीरियल अभिनेत्रीची छेडछाड... मोबाईल हिसकावला

शहारात एका बदमाशानं एका टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कथित रुपात छेडछाड काढल्याची घटना घडलीय. इतकंच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून घेण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलीय. संबंधित अभिनेत्रीनं याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.

Dec 30, 2014, 05:04 PM IST