babita looks very beautiful

'दंगल'मधील छोटी बबिता आता झालीये खूपच बोल्ड; तिचा हॉटनेस पाहून बसणार नाही तुम्हालाही विश्वास

बिग स्क्रिनवर अमिर खानच्या  'दंगल' बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हरियाणाचे कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता फोगट यांच्यावर आधारित 'दंगल' हा एक बायोपिक सिनेमा आहे. 

Feb 26, 2023, 02:12 PM IST