एका झटक्यात बनला सर्वांत श्रीमंत व्यक्ती!
अमेरिकेचा एक नागरिकाच्या खात्यात एका झटक्यात ५४७ करोड अरब रुपये जमा झाले आणि कोणतेही परिश्रम न घेता ही व्यक्ती सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली...
Jul 18, 2013, 11:45 AM ISTअमेरिकेत ‘भाग मिल्खा भाग’ सुसाट
प्रसिद्ध भारतीय धावपटू मिल्खा सिंग याच्या जीवनावर आधारित असा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट अमेरिकेत सुसाट वेगात धावतोय.
Jul 17, 2013, 06:45 PM ISTअमेरिकेत विमान दुर्घटना, २ ठार, १८० जखमी
दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाईन्सचं विमान अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरत असताना क्रॅश झालंय. यामुळे प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर पडावं लागलं
Jul 7, 2013, 05:00 PM IST२४ लाख भारतीय आता अमेरिकन नागरिक
अमेरिकेच्या काही सर्वोच्च नियामक मंडळाने परदेशातून कायमचे वास्तव करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एक बिल तयार केले आहे. हे विधेयक राष्ट्रध्यक्षाकडून संमत झाले तर २४ लाख भारतीयांसोबत १.१ करोड लोकांना अमेरिकन नागरिकत्व प्राप्त होऊ शकते.
Jun 28, 2013, 04:35 PM ISTओसामाला अमेरिकेने मारलंच नाही, त्याने केली होती आत्महत्या!
ओसामाला अमेरिकेने संपवले नसून त्याने स्वतःच आत्महत्या केली होती, असा गौप्यस्फोट झाला आहे.
May 30, 2013, 03:58 PM ISTसहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला तात्काळ शिक्षा
अमिरिकेतील लुकासविले या भागात सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर या मुलीची हत्याही करण्यात आली.
May 2, 2013, 03:14 PM ISTतिसऱ्या महायुध्दाचे ढग
उत्तर कोरियाने युद्धाची तयारी सुरु केलीय....त्यांनी दक्षिण कोरिया तसेच अमेरिकेच्या दिशेनं आपली क्षेपणास्त्र तैनात केली आहेत..तसेच आपल्या रॉकेट युनिट्सला अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यास सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे..
Apr 4, 2013, 11:57 PM ISTदेवाला प्रसन्न करण्यासाठी... `पापा`जीचा प्रताप!
अमेरिकेतल्या अरिझोनाममध्ये एका २९ वर्षीय भारतीय अमेरिकन तरुणानं देवाला प्रसन्न करण्यासाठी १०० फूट खोल दरीमध्ये उडी मारलीय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्यातून सुखरुप बचावलाय.
Jan 17, 2013, 10:09 AM ISTअमेरिकेत धनाढ्य लोकांना वाढीव कर
बलाढ्य अमेरिकेला आर्थिक संकटात लोटण्याची भीती असणारं फिस्कल क्लिफ संकट टाळण्यात बराक ओबामा प्रशासनाला यश आलंय. मात्र यामुळे अमेरिकेतल्या धनाढ्य लोकांना वाढीव कर भारावा लागणार आहे.
Jan 2, 2013, 03:52 PM IST`सॅण्डी` वादळानंतर `फिस्कल क्लिफ` वादळ लवकरच येणार?
सॅण्डी वादळानंतर आता पुन्हा अमेरिकेवर फिस्कल क्लिफ नावाचे नवे वादळ घोंघावत आहे. हे वादळ मात्र नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहे.
Dec 25, 2012, 03:35 PM ISTमनिषा कोईराला उपचारांसाठी अमेरिकेत जाणार
बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याचे समजते आहे. पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय मनिषाने घेतला आहे.
Dec 1, 2012, 09:36 PM ISTअमेरिकेला वाचवण्याठी ओबामाना हवीय भारतीयांची मदत
मिट रोम्नी यांना पराभूत करून दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झालेल्या बराक ओबामा यांना भारतीय महिलांची मदत हवीय. अमेरिकेला खालावलेल्या आर्थिक परिस्थितून बाहेर काढण्यासाठी ओबामांना मदतीची गजर आहे.
Nov 13, 2012, 03:32 PM ISTअमेरिकेनंतर चीनमध्ये नेतृत्व बदल
जगातील दादा देश समजल्या जाणा-या अमेरिका आणि चीनमध्ये नेतृत्व बदल होतायेत. अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकीत ओबामांनी पुन्हा बाजी मारलीये. तर चीनमध्ये शि जिन पींग हे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून चीनची सुत्र स्वीकारणार आहेत.
Nov 8, 2012, 01:01 PM ISTमृत्यूचं तूफान...
जागतीक महासत्ता म्हणून मिरवणा-या अमेरिकेचं धाबं दणाणलेत...सगळ्या जगाला धाकात ठेवणारी अमेरिका घाबरलीय ती सँडी नावाच्या वादळाला...हे आस्मीनी संकट अमेरिकेच्या पूर्व भागात येवून थडकलं असून त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवलीय जातेय..सँडी हे गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठं वादळ ठरण्याची शक्यता आहे.११०० किमीपेक्षा जास्त परिसरातला याचा तडाखा बसणार आहे...एव्हड्या मोठ्या संकटाचा अमेरिका कसा सामना करणार हा प्रश्न अवघ्या जगाला पडला आहे. काय आहे हे मृत्यूचं तूफान..
Oct 29, 2012, 09:01 PM IST`सँडी`च्या दहशतीखाली अमेरिका
येत्या काही तासांत अमेरिकेच्या किनारपट्टी भागात सॅन्डी वादळ धडकणार आहेत. या वादळाचे संकेत म्हणून तुफानी वारे वाहू लागलेत. तर समुद्रही खवळलाय. समुद्रात दैत्यकाय लाटा निर्माण झाल्यात.
Oct 29, 2012, 11:49 AM IST