पुरूष का असतात जास्त खुश...?
असं नेहमी मानलं जातं की स्त्रिया नेहमीच प्रत्येक नात्याबाबत जास्त गंभीर असतात. पुढे जाऊन स्त्री हीच कुटूंबाचा सारा भार संभाळते. पण एका केलेल्या सर्वेनुसार असं समजतं की पुरूष हे महिलांपेक्षा जास्त आपल्या पार्टनर सोबत खुश असतात.
Nov 17, 2011, 11:11 AM ISTअमेरिकेने केला एपीजे कलाम यांचा अपमान
अमेरिकेने नेहमी प्रमाणेच सुरक्षेच्या नावाखाली भारताच्या माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केला, अमेरिकेनं चौकशीच्या नावाखाली पुन्हा एकदा भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केल्याची घटना घडली.
Nov 13, 2011, 10:33 AM ISTव्हाईट हाऊसजवळ गोळीबार
वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याची घटना घडलीय. गोळीबारासाठी दोन गाड्यांचा वापर करण्यात आलाय. या घटनेनंतर वॉशिंग्टन डीसी बंद करण्यात आला असून, घटनास्थळावरून एके-४७ जप्त करण्यात आलीय.
Nov 12, 2011, 07:41 AM IST‘योग’ दुर्धर व्याधींवर गुणकारी
मूळ पौर्वात्य देशांमध्ये फायदे सर्वश्रुत असूनही दुर्लक्ष झालेला ‘योग’ हा दुर्धर व्याधींवर गुणकारी असल्याचे अमेरिकी तज्ज्ञांच्या गटाने अभ्यासातून स्पष्ट केले.
Nov 2, 2011, 08:11 AM ISTल्युईसियानाच्या गव्हर्नरपदी बॉबी जिंदाल
अमेरिकेतील ल्युईसियानाच्या गव्हर्नरपदी भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल यांची चार वर्षांसाठी फेरनिवड झाली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जिंदाल यांनी नऊ उमेदवारांविरोधात सहज विजय संपादन केला.
Oct 24, 2011, 02:21 AM ISTअमेरिकेने भरला पाकला सज्जड दम
अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या प्रत्येक आर्थिक मदतीवर निर्बंध घालण्यासाठी एक प्रस्ताव सिनेटसमोर मांडण्यात आला आहे. टेक्सासच्या सिनेट सदस्याने हा प्रस्ताव मांडला आहे.
Sep 27, 2011, 04:51 PM IST