america

जगात कोरोनाबाधितांची संख्या २९ लाखांवर; तर बळींची आकडा २ लाखांपार

जगात कोरोनाचा कहर सुरु असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2 लाख 5 हजार 965वर पोहचला आहे. तर जगात आतापर्यंत 29 लाख 72 हजार 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Apr 27, 2020, 11:17 AM IST

'कोरोनामुळे 20 हजार जणांचा मृत्यू होणं हे राष्ट्रासाठी अत्यंत दु:खद'

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 20 हजारहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू 

Apr 26, 2020, 02:23 PM IST

ट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकेत आता परदेशातून येणाऱ्यांवर बंदी

सध्या अमेरिका कोरोनाचा सामना करत असून त्याचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे.

Apr 21, 2020, 09:21 AM IST

'वुहान लॅब'च्या तपासणीची ट्रम्प यांची मागणी चीनने धुडकावली

कोरोना व्हायरसने जगभरात घातलेल्या थैमानानंतर आता चीनवर बऱ्याच देशांनी संशय व्यक्त केला आहे. 

Apr 20, 2020, 09:05 PM IST

कोरोना मुद्दाम पसरवला असेल तर ..... , ट्रम्प यांचे चीनला खुले आव्हान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनना खुले आव्हान दिले 

Apr 19, 2020, 09:23 AM IST

इवांका ट्रम्पकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, पदावरुन हटवण्याची मागणी

नियम तोडणाऱ्या इवांका आणि तिच्या पतीवर टीका होतेय

Apr 19, 2020, 07:44 AM IST

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजार पार; बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ

आतापर्यंत देशात 1992 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

Apr 18, 2020, 11:15 AM IST

अमेरिकेत गेल्या २४ तासांत २ हजार २२८ जणांचा मृत्यू, ट्रम्प यांनी WHO ला धरले जबाबदार

गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत २ हजार २२८ जणांचा मृत्यू

Apr 15, 2020, 08:40 AM IST

धक्कादायक ! अमेरिकेते २४ तासात २१०८ लोकांचा मृत्यू

एका दिवसात मृत्यूंंची आतापर्यंतची सर्वात मोठी घटना

Apr 11, 2020, 10:44 PM IST

जगात कोरोनाचा फैलाव वाढतोय, ९५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Apr 10, 2020, 09:05 AM IST
Corona crisis: India's help can never be forgotten - Donald Trump PT1M22S

वॉशिंग्टन । कोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. अमेरिकेत औषध पुरवठा कमी पडू लागला आहे. अमेरिकेने भारताकडे हाईड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मागणी केली होती. भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. असे असताना भारताने अमेरिकेला मदत केली आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले आहेत. संकटकाळात भारताने ही मदत केल्याने आपण ही मदत कधीही विसरु शकत नाही, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

Apr 9, 2020, 02:50 PM IST