रत्नागिरीत अपघात, तीन वेळा पलटून बस दरीत कोसळली
संगमेश्वरमधल्या नायरी -निवळी घाटात हा अपघात झाला.
Dec 28, 2018, 11:41 AM ISTयवतमाळ | ट्रक-क्रुझरचा भीषण अपघात
Yavatmal Nine Dead And Six Injured In Truck And Cruizer Car Accident
Dec 25, 2018, 07:10 PM ISTकल्याण | टँकरमधून केमिकल पडल्याने दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी
कल्याण | टँकरमधून केमिकल पडल्याने दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी
Dec 25, 2018, 02:05 PM ISTइंडोनेशियात त्सुनामीमुळे १६८ जणांचा मृत्यू; ६०० जण जखमी
त्सुनामीमुळे समुद्रात तब्बल १५ ते २० मीटर मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या.
Dec 23, 2018, 08:12 AM ISTगुजरातमध्ये बसचा भीषण अपघात; १० विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजूनही दरीत पडलेल्या बसमधून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
Dec 23, 2018, 07:38 AM ISTसाताऱ्यात जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू
साताऱ्यात जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू
Dec 22, 2018, 03:00 PM ISTसाताऱ्यात जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू
पौर्णिमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती.
Dec 22, 2018, 02:57 PM ISTकर्नाटकात बॉयलरचा भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू
साखर कारखान्याची वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
Dec 16, 2018, 03:58 PM ISTकर्नाटकात प्रसादातून विषबाधा; ११ जणांचा मृत्यू
प्रसाद सेवन केल्यानंतर अनेकांना उलट्या आणि पोटात दुखायला लागले.
Dec 14, 2018, 09:59 PM ISTमालाडमध्ये झोपडपट्टीला भीषण आग
खरोडी तलावाजवळ असलेल्या तीन ते चार झोपड्यांना दुपारी आग लागली.
Dec 9, 2018, 05:46 PM ISTचंद्रपूर अपघातात १० ठार, बालकासह ७ महिलांचा समावेश
मजुरांच्या टाटा मॅजिक वाहनाला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कोरपना-वणी मार्गावर हेटी गावाजवळ झालेल्या या अपघात १० जण ठार झालेत.
Dec 9, 2018, 12:00 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर लांजा बाजारपेठेत भीषण अपघात; एक ठार
या भीषण अपघातात रिक्षा-टेम्पोचा अक्षरश: चुराडा झाला...
Dec 8, 2018, 11:42 AM ISTपृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण थोडक्यात बचावले; बसचा अपघात टळला
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या बसला अपघात होता होता टळला. समोरुन येणाऱ्या डंपर चालकानं प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला.त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण थोडक्यात बचावलेत.
Dec 5, 2018, 05:08 PM ISTदिल्लीत इमारतीवरून पडून कोल्हापूरातील शेतकऱ्याचा मृत्यू
आज सकाळी आंबेडकर भवनात हा प्रकार घडला.
Dec 1, 2018, 03:51 PM IST