बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची आहे कोटींची प्रॉपर्टी; चित्रपटांव्यतिरिक्त इथून सुद्धा होते कमाई
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अभिषेक बच्चन याचा आज 49 वा वाढदिवस आहे. अनेक हीट चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त अभिषेक आणखी बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करुन बक्कळ कमाई करत आहे. जाणून घेऊया, अभिषेकचं नेट वर्थ नेमकं किती?
Feb 5, 2025, 12:59 PM ISTठरलं तर... 'माझा उत्तराधिकारी' म्हणत बिग बींनी कोणाला दिले सर्व अधिकार?
त्यांनीच याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
Mar 24, 2022, 02:54 PM IST