10 february 2025

Horoscope : शशि योगमुळे मेष, वृषभ सह 5 राशींच्या करिअरमध्ये मोठी संधी, होईल धनलाभ

सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी शशि योग असेल. यामुळे चंद्र आपल्या स्वराशी गोचरमध्ये असेल. यानुसार मेष, वृषभसह 5 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. 

Feb 10, 2025, 06:58 AM IST