सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण
सोन्याच्या दरांमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली.
Dec 4, 2017, 06:19 PM ISTसोनं आणि चांदीच्या दरात घसरण
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर एक चांगली संधी आहे.
Nov 16, 2017, 05:50 PM ISTनोटबंदीनंतर वर्षभरात जप्त केली ८७ कोटींची रोकड, २६०० किलो सोनं
वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.
Nov 10, 2017, 03:23 PM ISTमुंबई | चोरांनी विहीरीत लपवलं सोन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 09:22 PM ISTसोनं-चांदीच्या दरात घसरण
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Oct 27, 2017, 08:36 PM ISTदिवाळीपूर्वी सोनं-चांदीच्या दरात घट
सणासुदीच्या काळात तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे
Oct 13, 2017, 11:17 PM ISTया ठिकाणी गटारात आढळतं सोने-चांदी
सोन्याच्या किंमतीत दररोज वाढ होताना पहायला मिळत आहे
Oct 13, 2017, 05:27 PM ISTऐन सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होताना पहायला मिळत आहे. दिवाळीमुळे ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
Oct 12, 2017, 07:54 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं
गुरुवारी सोन्याच्या दरात घट झाल्याने आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं.
Oct 6, 2017, 06:14 PM ISTदिवाळीच्या तोंडावर सोन्याची विक्री ७० टक्के घटली
सणांचे दिवस सुरू आहेत... दिवाळी उंबरठ्यावर येऊन ठेपलीय. पण, सोन्या-चांदीचं मार्केट मात्र थंड पडलंय. ज्वेलरी शॉप, चमचमणारे शोरुम रिकामे पडलेले दिसत आहेत.
Oct 5, 2017, 07:43 PM ISTदिवाळीआधी सोनं-चांदीचे भाव वाढले
दिवाळी आणि परदेशी बाजारपेठेमधल्या मजबुतीमुळे दिल्लीच्या सराफ बाजारामध्ये सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत.
Oct 4, 2017, 10:43 PM ISTदसऱ्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
दसऱ्यापूर्वी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
Sep 28, 2017, 05:04 PM ISTसोन्याच्या दरात वाढ तर चांदी झाली स्वस्त
सोन्याच्या किंमतीत पून्हा एकदा वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
Sep 27, 2017, 05:20 PM IST...तरचं तुम्ही सोनं खरेदी करु शकाल
तुम्ही यंदाच्या दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला पैशांसोबतच आणखीन एक गोष्ट द्यावी लागणार आहे.
Sep 27, 2017, 04:57 PM ISTसोन्याच्या दरात घसरण, पाहा किती आहे प्रति तोळा दर
तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात आहात तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.
Sep 21, 2017, 06:30 PM IST