सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, पाहा किती महागलं सोनं
तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
May 15, 2018, 07:33 PM ISTसोन्याच्या किंमतीमध्ये घसरण, पाहा काय आहे आजचा भाव
जगभरातल्या बाजारातली मंदी आणि स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाली आहे.
May 2, 2018, 06:04 PM ISTगेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ, जाणून घ्या...
सोन्याच्या किंमतीत थोडीफार नाही तर दखल देण्याजोगी वाढ झालीय. केवळ दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 1070 रुपयांची वाढ झालीय.
Apr 25, 2018, 09:29 PM ISTसोनं खरं आहे की खोटं, कसं ओळखाल? सोप्या टिप्स...
Apr 17, 2018, 04:02 PM ISTअक्षय तृतीया : 11 वर्षानंतर आला हा शुभ मुहूर्त
बुधवारी अक्षय तृतीया. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जात असून शुभ मानला जातो.
Apr 17, 2018, 08:28 AM ISTअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ
सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यासोबतच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तही जवळ आला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येतं. मात्र, यंदा सोनं खरेदी महागात पडणार असल्याचं दिसत आहे.
Apr 15, 2018, 10:48 PM ISTअक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ, पाहा किती महागलं सोनं
लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयाच्या मुहर्तावर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली असताना आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
Apr 12, 2018, 08:22 PM ISTऐन लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ
लग्नसराईचा काळ सुरु झाला असतानाच आता सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीतील सरफा बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसलं. स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Apr 8, 2018, 07:07 PM ISTसोन्याच्या दरात घट, तर चांदी चमकली
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाहूयात सोन्याच्या दरात किती रुपयांनी घसरण झाली आहे.
Apr 5, 2018, 08:41 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा काय आहेत आजचे दर
सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याच सोनं खरेदी करणे तुम्हाला महागात पडणार आहे. कारण, ऐन लग्नसराईत सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Apr 2, 2018, 05:43 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहेत आजचे दर
दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Mar 31, 2018, 07:34 PM ISTसोनं-चांदी खरेदी करणं झालं महाग, जाणून घ्या किती आहे प्रति तोळा दर
लग्नसराईमुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तुम्हालाही सोनं खरेदी करायचं आहे? तर मग ही बातमी नक्की वाचा. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Mar 27, 2018, 06:58 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर
तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Mar 25, 2018, 08:09 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं
सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Mar 24, 2018, 11:19 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं
सध्या लग्नसराईमुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Mar 23, 2018, 06:04 PM IST