सोनं-चांदीच्या भावात पुन्हा वाढ, पाहा काय आहेत आजचे दर
सणांच्या मोसमामुळे सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Aug 28, 2018, 06:43 PM ISTसोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, पाहा काय आहेत आजचे भाव
सणावारामुळे वाढलेल्या मागणीमुळे सोनं चांदीच्या भावांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
Aug 27, 2018, 08:23 PM ISTसोनं-चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ
मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मंदीनंतर शनिवारी सोनं-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली.
Aug 25, 2018, 08:47 PM ISTलागोपाठच्या घसरणीनंतर सोन्याचे भाव वाढले
मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या घसरणीनंतर आता सोन्याचे भाव पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.
Aug 21, 2018, 08:00 PM ISTआठवडाभराच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ
एका आठवड्याभराच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे.
Aug 20, 2018, 07:58 PM ISTसोन्याच्या किंमतीमध्ये एका आठवड्यात मोठी घट
दागिने विक्रेत्यांची कमी झालेली मागणी, कमजोर झालेला आंतरराष्ट्रीय बाजार आणि सुट्ट्यांमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे.
Aug 19, 2018, 05:26 PM ISTदुसऱ्या दिवशीही सोनं स्वस्त, पाहा काय आहेत आजचे भाव
आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरी आणि विक्रेत्यांच्या घटलेल्या मागणीमुळे सोन्याचे दर दुसऱ्या दिवशीही स्वस्त झाले आहेत.
Jul 24, 2018, 05:45 PM ISTते सोन्यानं मढलेल्या महिलांना हेरून ठेवायचे आणि...
अशी होती या टोळीची मोडस ऑपरेन्डी...
Jul 18, 2018, 04:07 PM ISTसोनं-चांदीच्या भावामध्ये वाढ, पाहा काय आहेत आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबुती आणि वाढलेल्या मागणीमुळे सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
Jul 16, 2018, 07:37 PM ISTसोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट, दागिने विकत घेण्याची योग्य वेळ
आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरी आणि देशभरातली मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किंमती पडल्या आहेत.
Jun 21, 2018, 10:19 PM ISTस्वस्त झालं सोनं-चांदी, दागिने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ
दागिने निर्मात्यांकडून होणाऱ्या सोन्या-चांदीच्या मागणीत घट झाल्याने दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
Jun 2, 2018, 08:11 AM ISTसोनं-चांदीच्या दरात ६५० रुपयांनी वाढ, पाहा काय आहे नवे दर
दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता सोनं खरेदी करणं ग्राहकांना महागात पडणार आहे.
May 25, 2018, 07:40 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा वाढ, पाहा किती महागलं सोनं
सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता सोनं खरेदी करणं ग्राहकांना महागात पडणार आहे.
May 19, 2018, 10:00 PM IST