सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला, चांदी मात्र घटली
सोन्याचा भाव प्रतीतोळा 100 रुपयांनी वाढला आहे.
Aug 20, 2016, 01:44 PM ISTसोनं-चांदीच्या भावामध्ये घसरण
जागतिक मंदी आणि कमी मागणीचा फटका सोनं आणि चांदीच्या भावालाही बसला आहे.
Aug 8, 2016, 08:07 PM ISTसोन्याच्या दरांमध्ये 28 महिन्यांमधली विक्रमी घट
सोन्याच्या दरांमध्ये मागच्या 28 महिन्यांमधली विक्रमी घट झाली आहे.
Jul 7, 2016, 06:16 PM ISTगोमुत्रात आढळले सोन्याचे कण
तुम्ही कधी विचार केला आहे का की गायच्या गोमुत्रामधून देखील सोनं मिळू शकतं. पण जुनागडच्या अॅग्रिकल्चर यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनात त्यांना गायच्या गोमुत्रामध्ये सोन्याचे काही कण मिळाले आहेत. यूनिवर्सिटीमध्ये मागील 4 वर्षांपासून यार रिसर्च सुरु होतं. या रिसर्चमध्ये 400 गायींच्या युरिन सॅम्पलवर संशोधन करण्यात आलं.
Jun 28, 2016, 06:38 PM ISTही आहे जगातली सगळ्यात महागडी कार
दुबईच्या रस्त्यांवर सध्या जगातली सगळ्यात महागडी कार फिरत आहे. या कारच्या किमतीमध्ये तब्बल 1500 बीएमडब्ल्यू विकत घेता येतील एवढी ही कार महाग आहे.
Jun 19, 2016, 07:25 PM ISTसर्वाधिक सोनं असणारे जगातले 10 देश
Jun 12, 2016, 07:50 PM ISTभाऊसाहेब चव्हाणच्या संपत्तीचं घबाड
केबीसी घोटाळ्यातला मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दोघांच्या बँकेतल्या ठेवी आणि लॉकरची तपासणी केली गेली.
May 10, 2016, 09:34 PM ISTजळगावात सराफांनी उपलब्ध करुन दिली सोनं खरेदीची संधी
गुडीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा सण. मराठी नवीन वर्षाची सुरुवात. यामुळे गुडीपाडव्याला नवीन वाहन, वस्तू किंवा सोने खरेदीला ग्राहक महत्व देतात. सोने बाजारात या दिवशी कोट्यवधींची उलाढाल होते. यंदा अबकारी कराविरोधात पुकारलेल्या बंदमुळे पहिल्यांदाच गुडीपाडव्याला ग्राहकांच्या सोनेखरेदीच्या मुहूर्तावर सगळीकडे विरजण पडले. मात्र जळगाव मधील सराफांनी गुडीपाडव्याला सोने खरेदीची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली.
Apr 8, 2016, 11:27 PM ISTसराफांच्या संपात बाप्पा भाविकांना पावले
सराफांच्या संपात बाप्पा भाविकांना पावले
Apr 8, 2016, 08:28 PM ISTमुजोर सराफांना महिलांचा जोरदार दणका!
यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीचा योग हुकणार आहे. कारण अजून सराफांचा संप सुरू आहे. कर चुकवण्यासाठी सुरू असलेल्या सराफांच्या या संपाला महिलांनी मात्र जोरदार दणका दिलाय.
Apr 7, 2016, 02:17 PM ISTपोलिसांचा 'खबऱ्या' बनणं त्याच्या जीवावर बेतलंय
पोलीस गुन्ह्याच्या तपासासाठी खबऱ्यांची मदत घेतात. गुन्हा घडल्यानंतर किंवा गुन्हा घडण्यापूर्वी खबरे पोलिसांना माहिती देतात. पण, पोलिसांना मदत करणाऱ्या एका खबऱ्याला पोलिसांचा वेगळा अनुभव आलाय.
Apr 6, 2016, 05:44 PM ISTवायदे बाजारही पडला... सोनं आणखी स्वस्त होणार!
वैश्विक पातळीवर सोन्याच्या किंमतीत आलेल्या मंदीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत.
Mar 30, 2016, 05:07 PM IST...तर हे आहे सराफा व्यापाऱ्यांच्या संपामागचं खरं कारण!
देशभरात सध्या चर्चा सुरू आहे ती सोनं व्यापाऱ्यांच्या संपाची... हा संप सुरू आहे हे तुम्हाला एव्हाना माहीत असेल पण का सुरू आहे हे कधी खोलात जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का?
Mar 19, 2016, 04:00 PM IST