`दादा उठ की रं....` - सुप्रिया सुळे
`मी कुठं जातेयं... इथचं आहे.... माझे फोटो-बिटो झालं काढून... तू कुठे चाललास? थांब इकडं.. फोटो काढू..` असं म्हणत सुप्रिया सुळे, अभिजीत पवार आणि सदानंद सुळे फोटो काढण्यासाठी तयार झाले.
Dec 7, 2012, 10:10 PM IST...तर महिला मंत्रालयावर करंजा तळतील - सुप्रिया सुळे
“अनुदानित सिलेंडरची संख्या दिवाळीपुर्वी वाढवली नाही, तर महिला मंत्रालयावर करंजा तळायला जातील मुख्यामंत्र्यांनी असं होऊ नये याची काळजी घ्यावी” असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
Nov 6, 2012, 10:54 PM ISTखासदार सुप्रिया सुळे मारणार कानफाडात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ त्यांची बहीण सुप्रिया सुळेंचीही ताईगिरी पाहायला मिळाली.. निमित्त होतं राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्याच्या समारोपाचं. यापुढे युवतींनो थप्पड मारायला सज्ज राहा. दुसरी थप्पड ही राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, असा दम सुप्रिया सुळे यांनी भरलाय.
Oct 28, 2012, 08:14 PM ISTसुप्रियाताईंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची एंट्री!
हिंजवडी म्हणजे पुण्याचा मानबिंदू.. भारतातलं आघाडीच आय टी हब. पण या आय टी हबला अनेक समस्यांनी ग्रासलंय. या भागाकडे सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष दिलंय. अनेकदा या भागाला भेटी देत त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आता हे प्रश्न सोडवण्यासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच कंबर कसलीय.
Oct 16, 2012, 06:30 PM IST२०२८ पर्यंत लोकसभाचः सुप्रिया सुळे
आपण केवळ आगामी लोकसभाच नव्हे तर २०२८ पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं सांगून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय
Oct 16, 2012, 01:10 PM ISTमहिला सीएमचे मनावर घेऊन नका - शरद पवार
महिला मुख्यमंत्रीपदाचं गांभिर्याने घेऊ नका, असा सल्ला माध्यमांना दिलाय तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी. कालच गोंदियात याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होतं.
Oct 14, 2012, 08:07 PM ISTसुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदाचे वेध?
महिला मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष घेतील, असं वक्तव्य केलय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी. गोंदियात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवती मेळाव्यात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मत मांडलय.
Oct 13, 2012, 08:42 PM ISTटगेगिरीनंतर आता ताईगिरी
माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची टगेगिरी सर्वांनाच माहित झाली आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या ताईंची अरेरावी ही दिसून आली. खासदार सुप्रिया सुळेंची ताईगिरी येथे दिसली.
Oct 12, 2012, 04:12 PM ISTशरद पवारांचे सर्वकाही लेकीसाठी
गुजरातमधील बडोद्यात NCPच्या कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसला घटक संघटनेचा दर्जा दिला. त्यासाठी पक्षाच्या घटनेत तशी दुरूस्तीही करण्यात आली.
Oct 10, 2012, 07:02 PM ISTअजितदादा मुख्यमंत्री व्हावेतः सुप्रिया सुळे
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आवडेल अशी इच्छा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलयं. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्यात सुप्रिया ताईंनी जाहीर वक्तव्य केलयं.
Oct 2, 2012, 05:52 PM ISTअजितदादांचा राजीनामा मंजूर होणार- शरद पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मंजूर करण्यात येणार असून अजित पवार यांनी एक धाडसी निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केली.
Sep 26, 2012, 06:02 PM ISTराज्याच्या राजकारणात परतणार नाही - सुप्रिया सुळे
राज्याच्या राजकारणात परतण्यास उत्सुक नसल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.
Sep 26, 2012, 05:18 PM ISTसरकाराला सुप्रिया सुळेंचा घराचा आहेर!
बीडमधल्या परळीत स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांतला आरोपी सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी 26 दिवस फरार राहणं हे राज्य सरकारचं अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय....
Jun 19, 2012, 08:23 PM ISTखा. सुप्रिया सुळे अडचणीत
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळलेत. तसेच सुळे यांच्या सिंगापूरच्या नागरिकत्वाविषयी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कागदपत्रांचा शोध घेण्यासंदर्भात न्यायालयानं सिंगापूरच्या दूतावासाला विनंती पत्र पाठवलं आहे. त्यामुळे सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे.
Feb 3, 2012, 08:27 AM ISTजिल्हापरिषदेची धांदल, राष्ट्रवादीत बांदल
मंगलदास बांदल यांनी मंगळवारी अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर रात्री साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बांदल यांच्यावर २००६ मध्ये ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागासवर्गीय जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Jan 27, 2012, 10:11 PM IST