कोपर्डी प्रकरण : सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
कोपर्डी प्रकरणी दोन दिवसात आरोपपत्र दाखल केलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करू असं सांगितलं होतं आता तीन महिने होत आले तरीसुद्धा आरोपपत्र दाखल झालेलं नाही. त्याविषयी सुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय कोपर्डीच्या पीडितांना न्याय मिळवून देऊ असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
Oct 5, 2016, 01:16 PM ISTछगन भुजबळ यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली भेट
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन चर्चा केली.
Sep 24, 2016, 11:34 PM ISTसुप्रिया सुळे यांच्याकडून शेतकऱ्यांना 'उमेद'
सुप्रिया सुळे यांच्याकडून शेतकऱ्यांना 'उमेद'
Aug 7, 2016, 12:55 PM ISTकोपर्डी बलात्काराचे लोकसभेत पडसाद, सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 01:43 PM ISTलोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार महाराष्ट्राचे
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. त्याच पार्श्वभूमीवर एक विशेष बातमी आहे.
Jul 18, 2016, 10:14 AM ISTआता 302 कलम कुणावर दाखल करायचं ?, सुप्रियांचा सवाल
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करताना म्हटलंय, "आमचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या व्हायच्या, तेव्हा आताचे मुख्यमंत्री 302 कलम लावण्याची मागणी करायचे. आता तुमचं सरकार असतानाही आत्महत्या होतायत. आता 302 कलम कुणावर दाखल करायचं?".
Apr 22, 2016, 01:06 AM ISTखासदार सुप्रिया सुळे यांचा पंकजा मुंडेंना टोला
मराठवाड्यातील बीअर कंपन्यांना पाणी द्यायचे की पीण्यासाठी पाणी द्यायचे याचा प्राधान्य क्रम सरकारने ठरवावा असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंना लगावलाय.
Apr 21, 2016, 11:08 PM ISTसुप्रिया सुळेंनी घेतली छगन भुजबळांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2016, 03:32 PM ISTसुप्रिया सुळेंनी घेतली भुजबळांची भेट
मनी लॉन्ड्रिंग आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतली आहे.
Mar 19, 2016, 02:42 PM IST'संसदेत महत्वाच्या विषयापेक्षा साडीवर जास्त गप्पा'
एखादा खासदार भाषण करत असतो, तेव्हा बाकीचे काय करत असतात?
Jan 7, 2016, 06:55 PM ISTबारामती : सुप्रिया सुळे यांचं महागाई विरोधात आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 08:48 PM ISTधागा शौर्य का: सुप्रिया सुळे, स्मिता पाटील यांचंही सैनिकांना पत्र, तासगाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 06:57 PM ISTदौंड : तुकोबांच्या पालखीत सुप्रिया सुळेंची फुगडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 09:30 PM IST