मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा - सुप्रिया सुळे
राज्यातील शेतकरीची स्थिती वाईट आहे. पेट्रोल डिझेल भाव वाढत आहेत.तूर डाळीला भाव नाही.मुख्यमंत्री दिल्लीत जातात चर्चा करतात पण फायदा काहीच होत नाही.
Apr 27, 2017, 09:19 PM ISTधुळ्यात सुप्रिया सुळेंची संवादयात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 03:58 PM ISTलाल दिव्यापेक्षा कर्जमाफीच्या निर्णयाचा जास्त आनंद झाला असता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 04:38 PM ISTहुंड्याच्या प्रथा बंद झाल्याच पाहिजे, सुळेंची मागणी
हुंडा देणं आणि घेणं या चुकीच्याच प्रथा असून त्या बंद झाल्याच पाहिजेत अशी आग्रही मागणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात केली.
Apr 19, 2017, 09:28 PM ISTमुंबईत राष्ट्रवादी विरोधी बाकावर बसणार- सुप्रिया सुळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 06:23 PM ISTरणसंग्राम : सुप्रिया सुळे २४ फेब्रुवारी २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 05:47 PM ISTपवारांची नात आणि सुप्रिया सुळेंच्या मुलीने पहिल्यांदा केलं मतदान
रेवती हिने देखील आजोबांसोबत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
Feb 21, 2017, 04:15 PM ISTसुप्रिया सुळेंची दुचाकीस्वारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2017, 02:24 PM ISTसुप्रिया सुळेंची बुलेटवारी वादात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही पालिका प्रचारा दरम्यान, मुंबई-ठाण्यातल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे प्रचारसभा स्थानी पोहोचण्याकरता, सुप्रिया सुळे यांना आपला लवाजमा बाजूला ठेऊन, चक्क दुचाकीवरुन प्रवास करावा लागला. पण असं केल्यामुळे आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
Feb 16, 2017, 11:46 PM IST...म्हणून सुप्रिया सुळे निघाल्या बुलेटवर
वजनदार राजकीय नेता, लोकप्रतिनिधी म्हंटलं की त्या नेत्यामागे कार्यकर्त्यांचा गराडा, पोलिसांचा फौजफाटा आणि गाड्यांचा ताफा, हे चित्र तसं आपल्या अंगवळणी पडलंय. मात्र या व्हीव्हीआयपी मंडळींना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
Feb 16, 2017, 10:33 PM ISTकांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
कांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
Feb 15, 2017, 08:37 PM ISTहे सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येणार नाही -सुप्रिया सुळे
हे सरकार पैसेवाल्यांचं आहे, आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतक-याचा धुरळा होतो
Feb 15, 2017, 03:17 PM ISTसुप्रिया सुळे म्हणतात, कुछ तो गोलमाल है
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2017, 03:54 PM ISTनोटबंदीविरोधात अजितदादा-सुप्रियाताई रस्त्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 06:06 PM ISTबुरख्याची लाज वाटायची गरज नाही-सुप्रिया सुळे
मला माझी साडी घालण्याची लाज वाटत नाही, त्यामुळे बुरखा घालण्याची लाज वाटण्याची गरज नाही. साडी माझ्या संस्कृतीचा भाग आहे, तसाच बुरखाही आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
Nov 6, 2016, 05:28 PM IST