डाळ दरवाढ रोखण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील
त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली आहेत
Oct 12, 2020, 07:47 AM ISTकृषी कायद्याला विरोध : शिवसेनेचा 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा
शिवसेनेने कोल्हापुरात 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा सुरू केला. केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसेनेने हा मोर्चा काढला.
Oct 9, 2020, 04:12 PM ISTनवे कृषी विधेयक कायदे शेतकरी विरोधी- यशोमती ठाकूर
नव्या कृषी धोरणा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
Oct 2, 2020, 03:23 PM ISTमहाविकासआघाडी सरकारचा कृषी कायद्यांना विरोध, दुटप्पी भूमिका समोर - तिवारी
कृषी कायद्याच्या अध्यादेशांची अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाविकास आघाडी सरकार आता या कायद्यांना विरोध करत आहे.
Sep 29, 2020, 11:37 AM ISTकृषी कायदा : राहुल गांधी साधणार शेतकऱ्यांशी संवाद
केंद्र सरकारने कृषी विधेयके मंजूर करताना शेतकऱ्यांचे हित पाहिलेले नाही, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
Sep 29, 2020, 08:18 AM ISTशेतकरी 'आत्मनिर्भर भारत'चा पाया- पंतप्रधान मोदी
मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधानांचा संवाद
Sep 27, 2020, 12:49 PM ISTशेतकरीविरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष : बाळासाहेब थोरात
केंद्र सरकार शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे. या काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे.
Sep 26, 2020, 08:58 PM ISTकंगनाविरोधात शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी खटला दाखल
केंद्र सरकारच्या नव्या विधेयकाबाबत केलं ट्विट
Sep 26, 2020, 06:01 PM ISTकेंद्राचे नवे कृषीकायदे राज्यात लागू होणार नाही, महाविकास आघाडी सरकारची भूमिका
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषीविधेयकांना राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.
Sep 25, 2020, 09:56 PM IST'कृषी कायद्यातील दुरुस्त्यांमुळे शेतकरी, कामगारांचे दिवाळे निघणार'
लोकसभा आणि राज्यसभेत केलेले कायदे शेतकरी आणि कामगार विरोधी
Sep 25, 2020, 01:41 PM ISTकांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्र्यांचे केंद्राला पत्र
केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. कांद्याचे दर वाढल्याने केंद्राने तात्काळ पाऊल उचल निर्यातंबदी घातली.
Sep 24, 2020, 08:17 PM ISTकेंद्र सरकारविरोधात देशात आंदोलन, शेतकरी संतप्त
कृषी विधेयक शेतकऱ्यांविरोधात आहे. तसेच खासदारांच्या निलंबनाला विरोध करत आजही विरोधी पक्षांनी आंदोलन केले.
Sep 23, 2020, 10:57 PM ISTहजारो हेक्टरवरील सोयाबीनला पावसामुळे कोंब, कपाशीची बोंडेंही सडली; बळीराजा आर्थिक संकटात
शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Sep 23, 2020, 03:55 PM ISTआता शेतकऱ्यांनी 'आत्मनिर्भर' व्हायला हवं - अनुपम खेर
लोकसभेत शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या विधेयकाला पाठिंबा
Sep 22, 2020, 02:28 PM ISTमोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ
केंद्रातल्या मोदी सरकारने ६ रब्बी पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे.
Sep 21, 2020, 09:39 PM IST