पंतप्रधान मोदींकडून कृषी कायद्यांची पाठराखण, नवे कायदे उपयुक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नव्या कृषी कायद्यांची (Farm Law) पाठराखण केली आहे.
Dec 12, 2020, 01:54 PM IST#तो_उध्वस्त_जीव .... सोशल मीडियावर व्हायरल
#तो_उध्वस्त_जीव म्हणाला "१० ला दोन..." मी म्हंटलं, "नाही, १० ला एकच..." हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा
Dec 11, 2020, 03:55 PM ISTशेतकरी आंदोलनाचा चीन-पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या दानवेंना संजय राऊत यांचा खोचक टोला
रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात (Farmers Protest) केलेल्या वक्तव्यावर शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Dec 10, 2020, 11:23 AM ISTFarmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात - दानवे
दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते (BJP) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे.
Dec 10, 2020, 07:33 AM ISTFarmers Protest : शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला, कृषी कायदे रद्द करण्याची विरोधकांची मागणी
कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव शेतकरी आंदोलकांनीही (Farmers Protest ) फेटाळला आहे. त्यामुळे तिढा कायम आहे.
Dec 10, 2020, 07:12 AM ISTBharat Bandh मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला मानाचा मुजरा - बच्चू कडू
आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात खंबीरपणे उभे राहावे
Dec 8, 2020, 12:02 PM ISTFarmers Protest : सरकारबरोबरची चर्चा फिस्कटली, दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी
शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात पाचव्या फेरीची चर्चा (Farmers Government Fifth Meeting) सुरु होती. मात्र, यात तोडगा निघू शकला नाही.
Dec 5, 2020, 07:18 PM ISTFarmers protest : शेतकरी आणि सरकारमधील चर्चा फिस्कटण्याची शक्यता
दिल्लीत आंदोलक शेतकरी (Farmers protest) आणि केंद्र सरकारमधील चर्चा फिस्कटण्याची शक्यता आहे.
Dec 5, 2020, 06:14 PM ISTFarmers Protest : शेतकऱ्यांना आज लिखित आश्वासन मिळण्याची शक्यता
कृषी कायदा (New Farm Laws) रद्द करा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) आज आश्वासन मिळण्याची शक्यता आहे.
Dec 5, 2020, 02:22 PM ISTमहाराष्ट्राची सीमा ओलांडताच मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव - बच्चू कडू
कृषी विधेयक कायद्या विरोधात पंजाब, राजस्थान हरियाणासह देशातील अनेक शेतकऱ्यांचे दिल्लीत नऊ दिवसांपासून तीव्र आंदोलन (Farmer's protest) सुरू आहे.
Dec 4, 2020, 06:51 PM ISTFarmers Protest : शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात अपयश, ५ डिसेंबरला पुन्हा बैठक
शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. शेतकरी नेत्यांची सरकार सोबतची बैठक संपली.
Dec 3, 2020, 10:36 PM ISTFarmers Protest : केंद्र सरकारच्या जेवणावर शेतकऱ्यांचा बहिष्कार
कृषी कायद्याविरोधात (New Farm Laws) शेतकरी आणि केंद्र सरकार बैठकीत अजूनही तोडगा निघालेला नाही.
Dec 3, 2020, 04:11 PM ISTFarmers Protest : पुरस्कार वापसीपर्यंत लढाई, प्रकाशसिंह बादल यांनी परत केला पद्म विभूषण
नवीन कृषी कायद्याच्या (New Farm Laws) विरोधात शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे.
Dec 3, 2020, 03:32 PM ISTFarmers Protest : वादग्रस्त Tweet ने Kangana Ranaut चे संकट वाढले, कायदेशीर नोटीस
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ट्विटरवर खूपच सक्रिय आहे. ती सातत्याने ट्विट करत असते. मात्र, तिने केलेले ट्विट तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहे.
Dec 2, 2020, 05:57 PM ISTशेतकऱ्यांसोबतची चर्चा फिस्कटली, शेतकरी आंदोलन सुरूच
कृषी कायदा रद्द (Agriculture Bill) करण्यात यावा, या मागणीसाठी पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Dec 1, 2020, 07:42 PM IST