शेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात माल विकता येणार, नवा कायदा लवकरच
शेतकर्यांना आपला माल कोणाला आणि कोणत्या किंमतीला विकायचा आहेत याचा पूर्ण हक्क, स्वातंत्र्य असेल असा कायदा आणणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
May 15, 2020, 07:21 PM ISTकापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा, खरेदी आता एक शेतकरी एक वाहन पद्धतीने
कापूस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवस कापसाची खरेदी होत नव्हती. त्यामुळे कापूस शेतकरी चिंतेत होता.
May 12, 2020, 03:36 PM ISTशेतकरी हितासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्र सरकारला पत्र
कोरोनाच्या संकटामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
May 7, 2020, 07:15 AM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले निर्णय, दूध उत्पादकांना दिलासा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत झालेला पेच यावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.
Apr 28, 2020, 06:50 AM ISTधुळे | शेतकऱ्यांची सत्वपरिक्षा पाहणारा कोरोना
धुळे | शेतकऱ्यांची सत्वपरिक्षा पाहणारा कोरोना
Apr 27, 2020, 10:05 PM IST...आणि कोरोना रिपोर्टची प्रतिक्षा न करताच डॉक्टरांनी वाचवला शेतकऱ्याचा जीव
कोरोना संशयित शेतकऱ्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती त्यांना मिळाली
Apr 24, 2020, 05:22 PM IST'मायबाप सरकार, कोरोनाआधी, हक्काचे पिकविम्याचे पैसे द्या'
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद आणि खर्च होत आहे. ग्रामीण जनतेच्या
Apr 16, 2020, 01:09 PM ISTबीड येथे ३०० शेतकरी कुटुंबांचा भाजीपाला विक्रीवर बहिष्कार
बीड शहराजवळच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीला जाणे बंद केले आहे.
Apr 7, 2020, 12:22 PM ISTअजिंक्य रहाणेकडून तुळजापूरच्या शेतकऱ्याला कडक सॅल्यूट
सगळ्यांनाच अभिमान वाटावा अशी गोष्ट
Apr 6, 2020, 04:01 PM ISTगोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांची अडवणूक, खरेदी दूध दरात दोन रुपयांची कपात
गोकुळच्या गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे.
Apr 3, 2020, 08:24 AM ISTकोरोना : काही शेतकऱ्यांनी लावले बैलांना मास्क, यावर डॉक्टर म्हणाले...
शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलांना मास्क घातलं आहे.
Apr 1, 2020, 07:36 PM ISTकर्जमाफी : राज्यातल्या १८.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे.
Apr 1, 2020, 01:25 PM ISTशेतकऱ्यांच्या खात्यात थेट सरकारकडून जमा होणार 'इतकी' रक्कम
या कठीण प्रसंगामध्ये अन्नधान्य आणि पैशांची चिंता सतावू नये यासाठी केंद्र सरकारकडून अत्यंत महत्तवाची घोषणा करण्यात आली.
Mar 26, 2020, 02:50 PM ISTमजूर आणि कामगारांसाठी मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
सामान्य मजूर, छोटा शेतकरी, असंघटित कामगारांसाठी दिलासादायक बातमी
Mar 26, 2020, 07:38 AM ISTमुंबईत भाज्यांचे दर वाढले, तुम्हाला मिळणारी भाजी शेतकऱ्यांकडून किती रुपयाला खरेदी केली जाते?
मुंबईतील बाजारातील भाज्यांचे दर काय आहेत एकदा पाहाच...
Mar 25, 2020, 12:18 PM IST