शेतकरी

शेतकरी आंदोलन : सरकारने तोडगा काढावा अन्यथा दिल्लीत धडक मारु - बच्चू कडू

कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers in Delhi are protesting against the Agriculture Bill) सुरू आहे.  

Dec 1, 2020, 06:30 PM IST
Kolhapur Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti In Support Of Farmers Protest PT6M46S

कोल्हापूर | कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन

कोल्हापूर | कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन

Dec 1, 2020, 04:30 PM IST

शेतकरी संघटनांचा 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात राज्यव्यापी एल्गार

किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय

Dec 1, 2020, 03:25 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, 'शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या'

वाढीव वीज बिलाविरोधात (Electricity bill) स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे.  

Dec 1, 2020, 03:20 PM IST

भाव कोसळल्याने अमरावतीतील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात

विदर्भाचा कॉलिफोर्निया म्हणून अमरावती (Amravati) जिल्ह्यातील संत्राची (Orange) ओळख आहे. मात्र, येथील शेतकरी संकटात आहे.

Nov 28, 2020, 02:19 PM IST

शेतकरी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने, अश्रुधुराचा वापर केल्यानंतर दगडफेक

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात (Agricultural law) अद्यापही आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी  (farmers) आक्रमक झाले आहेत.  

Nov 26, 2020, 12:40 PM IST

Farmer's Protest : देशव्यापी संपासह केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या (Agricultural law) विरोधात पंजाब आणि हरियाणा येथून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत येत आहेत.  

Nov 26, 2020, 08:03 AM IST

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतीला पुन्हा फटका

 राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस ( rains) झाला आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Nov 20, 2020, 09:04 PM IST

अमरावती-वर्ध्यात वादळासह जोरदार पाऊस, कापूस-तूरचे मोठे नुकसान

अमरावती शहरालगत बडनेरा आणि इतर ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार (Heavy rains) हजेरी लावली.  

Nov 19, 2020, 10:21 PM IST

राजू शेट्टी यांनी धुडकावला सदाभाऊ खोत यांचा प्रस्ताव

 सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी एकत्र येण्याचा ठेवलेला प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी धुडकावून लावला.  

Nov 17, 2020, 09:36 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (Swabhimani Shetkari Sanghatana's agitation) राज्यातल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी (Diwali) आंदोलन (agitation) करण्यात येत आहे.  

Nov 11, 2020, 10:34 AM IST

शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत मिळणार, थेट खात्यात पैसे जमा - वडेट्टीवार

 शेतकऱ्यांना (Farmers help) दिवाळीआधी (Diwali) मदत मिळणार आहे. तशी व्यवस्था महाविकास आघाडी सरकारने केली आहे. 

Nov 6, 2020, 05:37 PM IST

शेतकऱ्याचा टाहो, 'मदत देत नसाल तर विषाची बाटली द्या'

सरकारने टोलटोलवी बंद करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. नाही तर विषाची बाटली पाठवावी. बीडमधल्या नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याचा अगतिक हंबरडा.  

Nov 5, 2020, 07:37 PM IST

'शेतकऱ्यांचा आवाज दाबून कायदा रेटण्याचा भाजपचा प्रयत्न'

कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसचे आंदोलन

Nov 5, 2020, 02:31 PM IST

एका दिवसाला किती शेतकऱ्यांची आत्महत्या?

पश्चिम विदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर 

 

Nov 3, 2020, 07:41 PM IST