'संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न'
तिनं पुन्हा एकदा टीकेचा सूर आळवला.
Sep 21, 2020, 11:48 AM IST'आता कंगना शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली'; 'क्वीन' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
जो झोपी गेला आहे.....
Sep 21, 2020, 09:03 AM ISTशेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन : विधेयकास २०७ संघटनांचा विरोध
हे विधेयक मागे घेण्यास सरकारला भाग पाडले जाणार आहे.
Sep 20, 2020, 06:39 PM ISTपावसाने शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान; संत्रा झाडे उन्मळली तर कपाशी, सोयाबिनचंही नुकसान
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने लाखो रुपयांची संत्री जमिनिवर गळून पडली आहेत.
Sep 20, 2020, 10:28 AM ISTकेंद्र सरकारला जाग आली तर बरंच आहे, अन्यथा... - शिवसेना
केंद्राने संसदेत तीन शेतकरी विधेयकं मंजुर केली आणि त्यांनंतर जो विरोध होतोय हाच मुद्दा आजच्या शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'त मांडण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 09:33 AM ISTमोदी सरकारला धक्का, हरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
Sep 18, 2020, 06:51 AM ISTनिर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - पणनमंत्री
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे.
Sep 17, 2020, 06:59 AM ISTकांदा उत्पादक शेतकरी हवालदिल; कांद्यावरील निर्यातबंदी निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन
कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.
Sep 16, 2020, 03:57 PM ISTकांदा निर्यात बंदीच्या मुद्यावरुन उदयनराजे नाराज; म्हणाले...
या निर्णयामुळं शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट
Sep 16, 2020, 09:46 AM ISTकांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, कांदा लिलाव बंद तर मुंबई-आग्रा महामार्ग रोखला
कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत.
Sep 15, 2020, 12:49 PM ISTसरकारकडून शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना; मिळणार ८०% सबसिडी
वाचा या योजनेविषयी....
Sep 7, 2020, 05:51 PM IST
सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव; दीड एकरवर शेतकऱ्याने चालवला वखर
खोड माशी या रोगाच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पिवळं पडण्यास सुरवात
Sep 7, 2020, 10:25 AM ISTपूर्व विदर्भात पूरग्रस्त शेतकऱ्यांकडून हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी
पुरामुळे शेती नष्ट झालेल्या, शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्याचं, वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे.
Sep 4, 2020, 04:14 PM ISTशेतकरी कुटुंबातील 'त्या' विद्यार्थ्यांला अखेर मार्कशीट मिळाली; झी २४ तासच्या बातमीची बच्चू कडू यांच्याकडून दखल
इयत्ता १२ची, २२ हजार रुपये शिल्लक असलेली शैक्षणिक फी भरु न शकलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाची टीसी आणि मार्कशीट शाळेने अडवून ठेवली होती.
Sep 2, 2020, 06:44 PM ISTकृषी क्षेत्रात संशोधनासाठी संस्था निर्माण होणे गरजेचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात पिकेल ते विकेल याधर्तीवर शेतीक्षेत्रात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Aug 27, 2020, 06:56 PM IST