विमानतळ

सीमोल्लंघन करताना घ्या आपल्या पदार्थांचा 'आस्वाद'

मुंबई : तुम्ही देशाबाहेर जात असाल, पण जीभेवर अस्सल घरगुती पदार्थांचा 'आस्वाद' घेऊन सीमोल्लंघन करण्याची इच्छा असेल तर आता ते शक्य होणार आहे.

Mar 29, 2016, 04:01 PM IST

आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण

मुंबई : शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचा मुहूर्त साधत शनिवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले गेले. 

Mar 26, 2016, 02:16 PM IST

मे महिन्यापासून चार्टर्ड विमानानं गाठा शिर्डी

शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले शिर्डी विमानतळाचं काम आता पूर्ण झालंय. या विमातळाच्या धावपट्टीची चाचणी घेण्यासाठी पहिल्या चार्टड विमानाचं लॅन्डिंग करण्यात आलं. येत्या  मे महिन्यापासून नियमित विमान उड्डाणाला सुरुवात होणार.

Mar 2, 2016, 10:45 PM IST

विमान प्रवासाआधीचा ताण कमी करणार कुत्रे

मुंबई : विमानानं प्रवास करायच्या आधी अनेक जणांच्या चिंता वाढतात.

Feb 20, 2016, 10:59 AM IST

रजनीकांत जेव्हा पासपोर्ट विसरतो

सुपरस्टार रजनीकांत त्याचा पासपोर्ट घरीच विसरला 

Feb 1, 2016, 11:28 PM IST

पठाणकोट हल्ला : मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

पठाणकोट हल्ला आयएसआयने घडविल्याने मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Jan 2, 2016, 02:27 PM IST

नागपूर विमानतळावर ISISच्या तीन संशयितांना अटक

मुंबईच्या मालवणीतील काही तरूण आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याची बातमी ताजी असतानाच एटीएस अधिकाऱ्यांनी ISISमध्ये सामील होण्यास जाणाऱ्या तीन तरूणांना नागपूर विमानतळावर अटक केली आहे.

Dec 26, 2015, 08:03 PM IST

विमानाच्या इंजिनच्या पंख्यात अडकला, कर्मचाऱ्याचा बळी

विमानाच्या इंजिनच्या पंख्यात अडकला, कर्मचाऱ्याचा बळी

Dec 17, 2015, 11:01 PM IST

बॉम्बच्या धमकीनंतर मुंबई विमानतळावर हाय अलर्ट

 मुंबईतील डोमेस्टीक आणि इंटरनॅशनल विमानतळ बॉम्ब स्फोट करून उडवून लावून अशी धमकी देणारा फोन आल्यानंतर दोन्ही विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Sep 29, 2015, 11:53 AM IST

'...तर विमानतळावर जाऊन मीच माझं नाव हटवेल'

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांचं नाव विमानतळावरच्या व्हीव्हीआयपी लोकांच्या यादीत असल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यावर पहिल्यांदाच वडेरा यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Sep 15, 2015, 03:48 PM IST

युवीची जोरदार 'डेटिंग'... पण आता कुणासोबत? पाहा...

'आ आन्टे आमलापुरम...' गाणं आठवतंय... या गाण्याच्या ठेक्यावर आपल्यासोबतच इतरांनाही ठुमके लावायला लावणारी हेझल किच कदाचित तुमच्या लवकर लक्षात येणार नाही... पण, हीच हेझल आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

Sep 5, 2015, 09:09 AM IST

प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात लपवलं ड्रग्ज, महिलेला अटक

डॉक्टरांच्या एका टीमनं जेव्हा एका महिलेला तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदर महिलेच्या पोटात अंमली पदार्थांचे एक दोन नाही तर तब्बल ४० पाकिटं सापडले. अधिक धक्कादायक म्हणजे महिलेनं आपल्या प्रायव्हेट पार्टद्वारे ही पाकिटं पोटात टाकली होती. ती गरोदर असल्याचं केवळ नाटक करत होती. संशय आला म्हणून पोलिसांनी तिला तपासलं तर हा धक्कादायक खुलासा झाला.

Sep 1, 2015, 01:15 PM IST

डॉ. कलाम यांचं पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल

डॉ. कलाम यांचं पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल

Jul 28, 2015, 02:03 PM IST