विमानतळ

लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा - हायकोर्ट

हवाई दलाचा तळ असलेल्या लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे विमानतळ परिसरात राहणारे लाखो नागरिक या निर्णयानं बाधित होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या अवैध बांधकामांप्रमाणेच या भागातल्या अवैध बांधकामांचा प्रश्न आगामी काळात पेटणार आहे. 

Jun 10, 2015, 10:20 PM IST

नवी मुंबई विमानतळ उभारणीचा अडथळा दूर

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा अडथळा दूर झाला आहे. १६ गावातील गावक-यांनी विमानतळासाठी आपल्या जमिनी देण्यास संमती दिली असल्याने आता आगामी वर्षी विमानतळाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. 

Nov 26, 2014, 07:35 PM IST

देशातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी

हवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेता देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

Oct 25, 2014, 07:38 AM IST

48 तासांत पुणे-नागपूर विमानतळही 'इबोला'साठी होणार सज्ज

'इबोला'चं थैमान भारतात धूडगूस घालता कामा नये, यासाठी मुंबई-दिल्ली विमानतळावर आंतराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्यात आल्यात. तशाच पद्धतीच्या उपाययोजना तातडीनं पुणे आणि नागपूर विमानतळांवरही उभारण्याचे आदेश आज मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत.

Sep 10, 2014, 05:19 PM IST

सोनियांच्या जावयाचीही होणार आता झाडाझडती!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वढेरा यांना आता विमानतळांवर झाडाझडतीला सामोरं जावं लागणार आहे. कारण, त्यांना देण्यात आलेला हा विशेषाधिकार काढून घेतला जातोय. 

Sep 10, 2014, 02:01 PM IST

यासीन भटकळला सोडविण्यासाठी विमान अपहरणाची शक्यता?

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १६ ऑगस्टच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई विमानतळावर हाय अलर्ट देण्यात आलाय. विमान अपहरणाचा धोका असल्यानं कडक सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

Aug 13, 2014, 04:09 PM IST