विमानतळ

नोटबंदीनंतर वर्षभरात जप्त केली ८७ कोटींची रोकड, २६०० किलो सोनं

वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Nov 10, 2017, 03:23 PM IST

पुण्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरलाच-शिवतारे

पुरदंरच्या विमातळाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. 

Sep 23, 2017, 11:10 PM IST

मुंबई विमानतळावर स्पाइस जेटचे विमान घसरले, मोठा अनर्थ टळला!

कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर वाराणसी-मुंबई स्पाईसजेटच्या विमानाला अपघात झाला आहे. वाराणसीहून मुंबईला रात्री १० वाजून ५ मिनिटांनी विमान दाखल झालं, पण लँडिंगच्यावेळी विमान रनवे २७ वरुन पुढे गेलं आणि चिखलात रुतलं. सुदैवाने थोडक्यात मोठा अनर्थ टळला.

Sep 20, 2017, 09:28 AM IST

नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामात पुरातन लेणी जमीनदोस्त?

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेल तालुक्यातील १० गावं आणि अनेक टेकड्या नष्ट होणार आहेत.

Sep 11, 2017, 11:24 PM IST

लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक

लश्कर-ए-तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Jul 17, 2017, 06:16 PM IST

VIDEO : धावपट्टीवरची स्टंटबाजी 'त्या' मॉडल्सच्या अंगलट येणार?

विमानतळावर फोटोशूटच्या दरम्यान स्टंट करणारे विडीओची दखल हवाई वाहतूक महासंचालकाने (डीजीसीए) चौकशीचा आदेश दिला.

Jul 14, 2017, 04:29 PM IST

एकाच किमतीत मॉल, हॉटेल, विमानतळांवर मिळणार वस्तू

मॉल, हॉटेल, विमानतळांवर एखादी वस्तू घेताना 'एमआरपी' पेक्षा जास्त दर द्यावा लागतो. त्यामुळे अनेकवेळा ग्राहक आणि व्यावसायिकांत वाद होत होतो. मात्र, अनेक तक्रारींची दखल घेत आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'एक वस्तू, एकच किंमत' असा निर्णय घेतलाय.

Jul 7, 2017, 10:33 AM IST

नेवाळी जमीन वादाचा नवीन खुलासा, जमीन नक्की कोणाची?

नेवाळी गावात जमीन हस्तांतरणावरून जो वाद पेटलाय या प्रकरणात आता एक नवीन खुलासा झालाय. नेवाळीची जमीन नेमकी कुणाची यावरून आता गुंता वाढलाय.

Jun 24, 2017, 08:55 PM IST

नेवाळीत हिंसक वळणानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना

नेवाळीत पेटलेल्या संघर्षानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.

Jun 22, 2017, 08:12 PM IST

टोलवसुली पुन्हा सुरु केल्यास विमानतळ बंद पाडू - शिवसेना

मुंबई विमानतळाबाहेर प्रवाशांकडे वाहन पार्कींगसाठी आकारल्या जाणाऱ्या टोल विरोधात शिवसेनेनं आज तीव्र आंदोलन केलं. 

May 23, 2017, 01:37 PM IST

व्हिडिओ : शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कॉमेडियन सौरव अडकला वादात

स्टॅन्डअप कॉमेडियन सौरव घोष त्याच्या एका व्हिडिओमुळे वादात अडकलाय.   

May 6, 2017, 09:05 AM IST