लोणावळा

लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पाय-यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी

पाण्याचा प्रवाह वाढल्याने लोणावळ्यातील भुशी धरण पाय-यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आलीये. सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. 

Jul 15, 2017, 05:59 PM IST

धक्कादायक : बायको आणि मुलीची हत्या करुन एकाची आत्महत्या

  लोणावळ्यातल्या क्रांतीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. बबन जयवंत धिंदळे या अडतीस वर्षीय इसमाने बायको आणि मुलीची हत्या करून स्व:त आत्महत्या केलीय. 

Jun 25, 2017, 01:18 PM IST

लोणावळ्यातल्या दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं

लोणावळ्यातील सार्थक वाकचौरे आणि श्रृती डुंबरे हत्या प्रकरणाचं गूढ दोन महिन्यांनंतर उकललं आहे.

Jun 11, 2017, 04:50 PM IST

अमृतांजन पूल पाडणार?

अमृतांजन पूल पाडणार?

Jun 7, 2017, 08:40 PM IST

पवना धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू

लोणावळ्याजवळील पवना धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू झालाय. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेले असताना दोघांचा ही दुर्घटना घडली. 

May 9, 2017, 04:36 PM IST

लोणावळा दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास करणार एसआयटी

शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास आता एसआयटी करणार आहे. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

May 6, 2017, 07:37 PM IST

एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी अत्याधुनिक लिफ्ट व्यवस्था

पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना अत्याधुनिक लिफ्टची योजना तयार करण्यात येत आहे. या लिफ्टमधून एकाचवेळी 20 भाविक दर्शनासाठी जाऊ शकणार आहेत. 

May 6, 2017, 06:35 PM IST

लोणावळा दुहेरी हत्याकांड पीडितांच्या कुटूंबियांची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:45 PM IST