गोंधळ-धावपळीतच अर्ज दाखल करण्याची मुदत संपली!
विधानसभा निवडणूक 2014 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपलीय... जागावाटप, आघाडीचा आणि युतीचा घटस्फोट, इच्छुकांची नाराजी अशा सर्व पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत धावपळ दिसली.
Sep 27, 2014, 04:37 PM ISTयेवल्यात भुजबळांसमोर अर्ज भरण्यास मनसेचे उमेदवार तयार नाहीत
येवल्यात भुजबळांसमोर अर्ज भरण्यास मनसेचे उमेदवार तयार नाहीत
Sep 27, 2014, 03:32 PM ISTभाजप सोडून प्रकाश शेंडगे राष्ट्रवादीत, जतमधून उमेदवारी
भाजप सोडून प्रकाश शेंडगे राष्ट्रवादीत, जतमधून उमेदवारी
Sep 27, 2014, 03:31 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी 'आघाडी'चा 15 वर्षांचा इतिहास
काँग्रेस-राष्ट्रवादी 'आघाडी'चा 15 वर्षांचा इतिहास
Sep 27, 2014, 01:48 PM ISTराज्यमंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला दे धक्का, सेनेकडून उमेदवार
रत्नागिरीचे आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उदय सामंत हे उद्या शिवसेनेच्या तिकीटावर अर्ज दाखल करतील.
Sep 26, 2014, 03:39 PM ISTमूठभर लोकांसाठी अच्छे दिन - शरद पवार
मूठभर लोकांसाठी अच्छे दिन आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युती तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांची आघाडी तुटली. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. उमेदवारांचे पिक आलेय. तुमच्यासाठी चांगले दिवस आहेत. तुम्ही चांगले पिक (उमेदवार) आहे ते ठेवायचे आणि बाकीचे (पसंत नसतील ते उमेदवार) तन उपटून टाका, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना दिला. जालन्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
Sep 26, 2014, 03:23 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस - मराठवाड्यातील उमेदवार
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेससोबत कालच घटस्फोट घेतल्यानंतर राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केले आहेत.
Sep 26, 2014, 12:59 PM ISTभाजप राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - फडणवीस
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत भाजप जाणार नसल्याचं सांगताना, राष्ट्रवादीची युती कोणाशी आहे, हे महाराष्ट्राला माहीत असल्याचं सांगत, शिवसेनेला टोला लगावला आहे. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Sep 26, 2014, 11:43 AM IST'राष्ट्रवादीनं आघाडीचा पाठिंबा काढला'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 10:10 AM ISTयुती तुटताच त्यांनी आघाडी कशी तोडली? – मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान
मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्यानं कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे.
Sep 26, 2014, 07:55 AM IST‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!!
पितृ ‘पक्ष’ पंधरवडा संपला पण आमच्या पक्षांचा पंधरवडा काही करता संपेचना... आज तरी जेवतील, उद्या तरी जेवतील... सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कधीतरी? पण नाहीच...
Sep 25, 2014, 11:04 PM ISTराष्ट्रवादी आणि भाजपचं साटलोटं - काँग्रेसचा आरोप
राष्ट्रवादी आणि भाजपचं साटलोटं - काँग्रेसचा आरोप
Sep 25, 2014, 10:54 PM ISTघटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट
घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट
Sep 25, 2014, 10:29 PM IST