राष्ट्रवादी

धुळे जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?

जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री  अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत. 

Oct 12, 2016, 09:35 PM IST

धुळ्यात शिरपूर, दोंडाई पालिका निवडणुकीत काँग्रेसला शह भाजपचा

अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा राज्यात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात राजकीय सरमिसळ प्रचंड आहे.  

Oct 12, 2016, 09:25 PM IST

जानकरांची अक्कल समजली, त्यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे

मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांचा अपमान केला आहे. याबद्दल आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

Oct 12, 2016, 05:08 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत

सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. 

Oct 11, 2016, 11:57 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला 40 जागा ?

प्रभाग रचनेवरून प्रचंड गोंधळ झाला. त्याच गदारोळात रचना जाहीर झाली. ही प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडल्याचं दिसून येतंय. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या काही जागा डोळे बंद करून निवडून येणार हे स्पष्ट झाल्याने भाजपसाठी लढाई थो़डीशी अवघड झालीय. 

Oct 10, 2016, 11:54 PM IST

अजितदादा गप्प! सुप्रिया सुळे राज्यात अचानक सक्रीय, अनेकांच्या भुवया उंचावल्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात अचानक सक्रीय आणि आक्रमक झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

Oct 8, 2016, 06:15 PM IST

यूपीएच्या काळात चार वेळेस सर्जिकल ऑपरेशन-पवारांचा गौप्यस्फोट

यूपीए सरकारच्या काळात 4 वेळेस सर्जिकल ऑपरेशन करण्यात आलं होतं, असं माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

Oct 6, 2016, 05:37 PM IST

पाकिस्तानवर चार वेळा हल्ला केला, आम्ही गवगवा केला नाही : पवार

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही पाकिस्तानवर चार वेळा हल्ले करण्यात आले. मात्र आम्ही कधीही त्याचा गवगवा केला नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. 

Oct 6, 2016, 04:49 PM IST

विधानपरिषद निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण... भाजपचा लाभ!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाच कलगीतुरा रंगलाय. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त आतापासूनच दोन्ही पक्षांमध्ये खटके उडतायत... या घडामोडींवर सत्ताधारी भाजप बारीक लक्ष ठेवून आहे.

Oct 5, 2016, 09:46 PM IST

राष्ट्रवादीची सूत्रं लवकरच सुप्रिया सुळेंकडे?

राष्ट्रवादीची सूत्रं लवकरच सुप्रिया सुळेंकडे?

Oct 5, 2016, 08:43 PM IST

राष्ट्रवादीची सूत्रं लवकरच सुप्रिया सुळेंकडे?

सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकण्याचा इशारा राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळेंनी दिलाय. सुप्रिया सुळेंनी अचानक एवढा आक्रमक पवित्रा घेण्याचं कारण काय? राष्ट्रवादीची सूत्रं लवकरच त्यांच्याकडं सोपवली जाणार आहेत का?

Oct 5, 2016, 08:37 PM IST