मनसेनं नाशकात धरली खाजगीकरणाची कास
जकातीच्या खाजगीकरणाला विरोध करत नाशिक महानगर पालिकेच्या सत्तेत आलेल्या मनसेनं आता तीन वर्षानंतर खाजगीकरणाचा सपाटा लावलाय. त्याची सुरवात झालीय खत प्रकल्पापासून... शिवसेनेनं मात्र या विरोधात दंड थोपटले असल्यानं नवा संघर्ष महापालिकेत बघायला मिळणार आहे.
Mar 9, 2015, 10:25 PM ISTगिरगाव मेट्रो, 'आरे'तील झाडांची कत्तल होऊ देणार नाही - राज
मनसेचा आज मुंबईत नववा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचा नवा विकास आराखडा आणि मेट्रोचा गिरगावमधील टप्पा यावर सडकून टीका केली. आरे कॉलनीतील झाडांची कत्तल होऊ देणार नाही, असं राज ठाकरेंनी ठणकावलं.
Mar 9, 2015, 08:33 PM ISTहॅपी वुमेन्स डे वर काय म्हणाले राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 10:19 AM IST'हॅपी वुमेन डे' आणि राज ठाकरेंची खंत
भारतात निर्भया बलात्कारासारखे प्रकार होतात. मात्र तरीही आपण हॅपी वुमेन डे म्हणतो ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलीय.
Mar 9, 2015, 09:54 AM ISTनव्या विकास आराखड्यावर राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून भाष्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या नव्या विकास आराखड्यावर आपल्या व्यंगचित्राने भाष्य केलंय. नवा विकास आराखडा मराठी माणसासाठी मारक असल्याचं राज ठाकरेंनी रेखाटलंय.
Mar 8, 2015, 07:39 PM ISTराज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंटला मोंदीचे लाइक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटमधील Aesthetic Vision - The Key to Progress ! हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडिओला फेसबूकवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लाइक केले असून good idea अशी कमेंटही दिली आहे.
Mar 2, 2015, 03:00 PM ISTमुख्यमंत्री मोदी-शहांच्या डोक्यानं चालतात- राज ठाकरे
नाशिकमध्ये मनसेच्या वीज कामगार सेनेच्या अधिवेशन उद्घाटनाप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. भाषणादरम्यान राज ठाकरेंनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री फडणवीस हे मोदी-शहांच्या डोक्यानं चालतात असं वक्तव्य केलं.
Mar 1, 2015, 04:43 PM ISTमुंबईत मनसेचा पदाधिकारी-गटाध्यक्ष मेळावा
Mar 1, 2015, 03:47 PM ISTराज ठाकरेंची महाराष्ट्र सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 03:23 PM ISTराज ठाकरे यांचं गोरेगावमधील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 02:05 PM ISTबाळकडू बाळासाहेबांनी दिलं नव्हतं, मी ते घेतलं होत - राज ठाकरे
मुंबई : मुंबईच्या गोरेगावमध्ये आज राज ठाकरेंची जाहीर सभा होतेय. विधानसभेच्या पराभवानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जनतेला सामोरे गेलेले दिसत आहेत.
पाहुयात काय म्हणतायत ते या सभेत...
-
पराभवानंतर खचलेली माणसं मला आवडत नाहीत - राज
-
भरतीनंतर ओहोटी हा तर निसर्ग नियम
'आयटीसी' हॉटलला मनसेचा दणका!
मनसेकडून मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे... त्यामुळे, महानगरपालिका निवडणुकांची जोरदार रंगत पाहायला मिळतील, अशी चिन्हं दिसतायत.
Feb 25, 2015, 09:24 PM ISTराज ठाकरे वर्तमान पत्र काढण्याच्या तयारीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2015, 10:16 PM ISTराज ठाकरेंनी वाहिली आबांना भावचित्राद्वारे श्रद्धांजली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावचित्राद्वारे श्रद्धांजली वाहिलीय. या कार्टुनमध्ये यम आपल्या रेड्यासह आहे. आबा दारात उभे आहेत आणि यम आबांना हात जोडून 'माफ करा आबा, अवेळी आलो', असं म्हणतायेत.
Feb 18, 2015, 10:19 AM ISTमनसे अध्यक्ष लवकरच 'संपादक राज ठाकरे'
मनसे अध्यक्ष लवकरच 'संपादक राज ठाकरे'
Feb 18, 2015, 08:51 AM IST