राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Jan 13, 2015, 11:36 AM ISTराज यांची मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर बातचीत केली.
Jan 13, 2015, 11:00 AM ISTप्रवाहाबरोबर राहायला हवं - वसंत गीते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 09:31 PM ISTएकत्र येणं... दोन कलाकारांचं...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 07:32 PM ISTमनसेला खिंडार! गिते, दरेकर भाजपमध्ये!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 05:54 PM ISTमनसेला खिंडार! गिते, दरेकर भाजपमध्ये!
विधानसभा निव़डणुकीत सपाटून मार खाल्लेला मनसेला मोठं खिंडार पडलंय. वसंत गीते, प्रवीण दरेकर आणि रमेश पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
Jan 12, 2015, 04:01 PM ISTकलादालनात ठाकरे बंधु एकत्र, उद्धव हा उत्तम फोटोग्राफर - राज
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान राखून अससेल्या ठाकरे घराण्याकडे, कलेचा सुद्धा वारसा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन सध्या दक्षिण मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सुरु आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विविध मान्यवरांनी आतापर्यंत जहांगिरला भेट दिलीय. त्यातच स्वतः व्यंगचित्रकार असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आज दुपारी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आवर्जुन पाहिलं.
Jan 10, 2015, 05:38 PM ISTउद्धव हा उत्तम फोटोग्राफर - राज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2015, 04:59 PM ISTराज ठाकरेंचं संरक्षण करणारी जीप दरेकरांच्या दारात!
राज ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यातली दरी वाढलीय. राज यांनी दरेकरांबरोबरचे राजकीय संबंध संपुष्टात आल्याचे संकेत दिलेत आणि याच गोष्टीचा उलगडा झालाय एका जीपच्या गोष्टीतून...
Dec 24, 2014, 02:27 PM ISTराज यांच्या ताफ्यातील जीपची गोष्ट...दादर ते बोरीवली प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 09:56 PM ISTआमिरसाठी काहीही! राज ठाकरे, सचिन 'पीके'च्या स्क्रिनिंगला...
आमिर खान - अनुष्का शर्मा यांचा आगामी सिनेमा 'पीके' येत्या शुक्रवारी म्हणजे १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाचं एक खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं... या स्क्रिनिंगसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरे सहपरिवारासह उपस्थित होते.
Dec 17, 2014, 03:12 PM ISTजेव्हा दादर स्टेशनला राजसाहेबांचे पाय लागतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:51 PM ISTराज ठाकरेंची वाऱ्यावरची वरात...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दादर स्थानकाचा दौरा केला... मात्र केवळ पाच मिनिटांतच त्यांना सगळ्या समस्यांची जाणीव पुरेपुर झाली असावी... कारण त्यांनी लगेचच आपला हा दौरा आटोपता घेतला.
Dec 16, 2014, 07:02 PM ISTते आले... आणि ते गेलेही! राज ठाकरेंची 'वाऱ्यावरची वरात'
ते आले... आणि ते गेलेही! राज ठाकरेंची 'वाऱ्यावरची वरात'
Dec 16, 2014, 02:33 PM ISTविनोद तावडे यांचा राज ठाकरेंना टोला
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे, काही नेते मराठी पाट्यांसाठी आग्रह धरतात, मात्र त्या दुकानांचे मालक मराठी कसे होतील यावर जोर देण्याची गरज असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
Dec 15, 2014, 12:00 AM IST