राज ठाकरे

अॅट्रॉसिटीत सुधारणा आवश्यक; जातीवर आरक्षण नको-राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात गडकरी रंगायतमध्ये मनसेच्या कार्य़कर्त्यांना संबोधित केलं, यावेळी पहिल्यांदा राज ठाकरे य़ांनी ग्रामीण भागावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सडेतोड मुद्दे उपस्थित केले.

Oct 2, 2016, 09:03 PM IST

सलमानवर राज ठाकरे पुन्हा संतापलेत

अभिनेता सलमान खान याने पाकिस्तान कलाकारांची तळी उचलून धरल्याने नेटिझन आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा सलमानला खडेबोल सुनावले आहेत. त्याला जर एवढे वाढत असेल तर त्याने पाकिस्तानात जाऊन शुटिंग करावे, असा सल्ला राज यांनी दिला. 

Oct 1, 2016, 12:48 PM IST

'सलमानची 'ट्यूबलाईट'मध्येच पेटते'

बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी येणारे पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत, असं म्हणणाऱ्या सलमान खानवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. 

Sep 30, 2016, 11:22 PM IST

पितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध- राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांनी पितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध घातलं.

Sep 29, 2016, 08:26 PM IST

'पाक' कलाकारांचा वाद : सलमानने केला राज ठाकरेंना फोन

उरी हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जावू देऊ नका अशी मागणी सर्वत्र होत आहे. सरकार देखील पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यापासून तर हा वाद आता पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्यास सांगण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

Sep 28, 2016, 02:27 PM IST

मनसेच्या इशाऱ्यानंतर अबू आझमींचे राज ठाकरेंना आव्हान

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जा अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.

Sep 24, 2016, 01:00 PM IST

राज ठाकरे यांचा पुतळा विदर्भवादी नेत्यांनी जाळला

मुंबईत विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळल्यानंतर नागपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला. महात्मा गांधी चौकात विदर्भवादी नेत्यांनी हे आंदोलन केले. 

Sep 14, 2016, 07:03 PM IST

राज ठाकरे नाना पाटेकरांच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांची भेट घेतली.

Sep 12, 2016, 07:46 PM IST

पोलीस पत्नी राज ठाकरेंच्या भेटीला

पोलीस कर्मचारी कुटुंबातील महिला सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Sep 3, 2016, 04:49 PM IST

राज ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसाच्या कुटुंबीयांची भेट

राज ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसाच्या कुटुंबीयांची भेट

Aug 30, 2016, 07:34 PM IST

राज ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसाच्या कुटुंबीयांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाउन वांद्रे पोलीस ठाण्याचे हवालदार विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलीय.

Aug 30, 2016, 03:08 PM IST