मुंबई | मनसेच्या मोर्चात निषेध नृत्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 02:27 PM ISTमुंबईत 'मनसे' माणुसकीचं दर्शन, रुग्णवाहिकेला दिला रस्ता
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसेतर्फे पश्चिम रेल्वे मुख्यालयावर संताप मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान मुंबईकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं.
Oct 5, 2017, 02:14 PM ISTमनसेचा संताप मोर्चा
Oct 5, 2017, 01:13 PM ISTराज ठाकरे ट्रकवरून करणार भाषण
एल्फिन्स्टन दुर्घटनेचा निषेध म्हणून राज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट मुख्यालय असा मोर्चा काढला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चावर राज ठाकरे ठाम आहेत.
Oct 5, 2017, 11:25 AM ISTमनसेच्या मुंबईतील मोर्चाची कशी असेल रूपरेषा?
एलफिन्स्टन स्थानकावरील दुर्घटनेत २३ निरपराध मुंबईकरांचा जीव गेला. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
Oct 5, 2017, 08:02 AM ISTराज ठाकरेंच्या मोर्चाला अद्यापही पोलीस परवानगी नाही
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर गुरुवारी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढण्यात येणारा मोर्चा वादात सापडलाय.
Oct 4, 2017, 08:52 PM ISTराज ठाकरेंच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळणार?
५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या परवानगीसाठी मनसेनं मुंबई पोलिसांकडे अर्ज केलाय.
Oct 2, 2017, 10:20 PM ISTमनसेकडून मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलिसांना अर्ज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ५ ऑक्टोबरला चर्चेगेट स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
Oct 2, 2017, 12:30 PM ISTराज ठाकरेंनी रेखाटले व्यंगचित्र, मोदींवर साधला निशाणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर केलेल्या धमाकेदार एण्ट्रीतील एनर्जी कायम ठेवली आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधत आज त्यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र रेखाटत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. हे व्यंगचित्र ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केले आहे.
Oct 2, 2017, 09:25 AM ISTमनसेची जनआंदोलनाची हाक, मोर्चेबांधणी सुरु
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर घोषित केलेल्या मोर्चासाठी पक्षांने मोर्चेबांधणी सुरु केलीय.
Oct 1, 2017, 10:55 PM ISTराज ठाकरेंचा 'चांगला पियुष' तुम्हाला माहित आहे का?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही.
Sep 30, 2017, 10:50 PM ISTमुंबई । राज ठाकरेंची पत्रकार परिषद, दिला मोदींना इशारा
Sep 30, 2017, 03:32 PM ISTमोदींना राज ठाकरेंनी दिला थेट इशारा, बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही!
शहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.
Sep 30, 2017, 12:11 PM ISTराज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील 'घणाघाती' मुद्दे
मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर ती गुजरातमध्ये करावी - राज ठाकरे
Sep 30, 2017, 12:11 PM ISTराज ठाकरेंचा ५ तारखेला चर्चगेटवर मोर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ तारखेला मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
Sep 30, 2017, 11:57 AM IST