राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेचाच हा व्हिडीओ आहे.
Oct 15, 2017, 04:10 PM ISTनगरसेवक फुटीच्या राजकारणावर संदीप आचार्य यांचे मत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2017, 03:13 PM ISTमुंबई । नगरसेवक फुटीनंतर राज ठाकरेंची पहिलीच पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2017, 03:13 PM ISTआता हातावर नाही, गालावर टाळी - राज ठाकरे
महाराष्ट्राशी प्रतारणा करणारे दळभद्री राजकारण मी करत नाही. मदत मागितली असती तर, स्वत:हून केली असती. शिवसेनेकडून असल्या राजकारणाची अपेक्षा नव्हती, अशी खंत व्यक्त करत आता हातावर नाही, तर गालावर टाळी मिळेल, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिला आहे.
Oct 15, 2017, 01:15 PM IST'मागितले असते तर सात दिले असते, चोरून फक्त छक्के घेऊन गेले'
एका झटक्यात सहा नगरसेवकांचे पक्ष सोडून जाणे हे मनसेच्या फारच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे नगरसेवक फोडण्याच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेनेत संघर्षाला सुरुवात झाली असून, संतपलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर होर्डिंग लावले आहे. या होर्डिंगवर‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, असा मजकूर आहे.
Oct 15, 2017, 10:29 AM ISTआठवण करून देण्यासाठी 'मनसे'कडून व्हिडीओ
एवढ्या वादानंतर आता मनसेने एक व्हिडीओ जारी केला आहे, तो तुम्हाला या बातमीत पाहता येईल.
Oct 14, 2017, 06:43 PM ISTमनसे कार्यकर्ते 'कृष्णकुंज'वर; 'शिवबंधन'धारी 'ते' सहा जण अज्ञात स्थळी
मनसेच्या इंजिनासोबतचा प्रवास थांबवून शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेल्या 'त्या' सहा जणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापल्या वातावरणाचा फटका बसून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शिवसेना नेतृत्व आणि पोलीस प्रशासन यांनी आपापल्या परीने योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे 'ते' सहाजण सध्या अज्ञात स्थळी आहेत. तर, त्यांचे कुटुंबिय राहात असलेल्या निवासस्थानी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
Oct 14, 2017, 02:56 PM ISTआता मनसेमध्ये राहिलेला एकमेव नगरसेवक कोण?
दिवाळीआधी शिवसेनेनं मुंबईच्या राजकारणामध्ये बॉम्ब फो़डला आहे. मुंबईतल्या मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले आहेत.
Oct 13, 2017, 05:54 PM ISTउपरतीचा पाऊस ! ('मन'शे की बात)
आज मी तुमच्याशी जो संवाद साधतोय तो खरतर या क्षणाला माझ्यासमोर एकच पर्याय आहे..
Oct 13, 2017, 05:51 PM ISTमनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार
मुंबईच्या राजकारणामध्ये शिवसेनेनं दिवाळीआधी बॉम्ब फोडला आहे.
Oct 13, 2017, 05:34 PM ISTमुंबई । राज ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांचे केले अभिनंदन
MNS Raj Thackeray Gave Best Wishes To Congress Ashok Chavan After Nanded Election Win
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
मुंबई | राज ठाकरे आणि मुंबई आयुक्त अजोय मेहता यांच्या भेटीचा वृत्तांत
Mumbai Dinesh Dukhande Phono On Raj Thakrey Meet BMC Palika Ayukta Ajoy Mehta For Hawkers Remove Fro
मुंबई | राज ठाकरे आणि मुंबई आयुक्त अजोय मेहता यांच्या भेटीचा वृत्तांत
मुंबई | राज ठाकरेंनी घेतली मुंबईच्या आयुक्तांची भेट
Mumbai Raj Thakrey On Meeting With BMC Palika Ayukta Ajoy Mehta For Hawkers
मुंबई | राज ठाकरेंनी घेतली मुंबईच्या आयुक्तांची भेट
फेरीवाल्यांच्या मुद्यावर राज ठाकरे आक्रमक, घेतली आयुक्तांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या मुद्यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची पालिका मुख्यालयात जाऊन भेट घेतली.
Oct 11, 2017, 02:26 PM ISTमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्या अमिताभ बच्चन यांना हटके शुभेच्छा...
On Amitabh Bachchan's 75 Birthday,Raj Thakrey Showers Rich Praises On Big B
Oct 11, 2017, 01:45 PM IST