राज ठाकरेंनी केली कॅमरामनची मस्करी...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध नकलांसाठी प्रसिद्ध आहे, ते तापट आहेत त्या कोणावरही लगेच चिडतात. पण त्यांचा आज मिश्किल स्वभाव पाहायला मिळाला.
Oct 27, 2017, 08:38 PM IST'फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हफ्ता'
मुंबईतील फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा वार्षिक हफ्ता मिळतो, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Oct 27, 2017, 08:32 PM ISTडोंबिवली | राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 07:27 PM IST'गुजरातमध्ये भाजप जिंकली, तर मशीनचे योगदान समजा'
कोणत्याच निवडणुकीत विरोधी जिंकत नसतात, तर सत्ताधारी पराभूत होत असतात, असं राज ठाकरे यांनी भाजपविषयी बोलताना सांगितलं.
Oct 27, 2017, 07:04 PM ISTडोंबिवली । राज ठाकरे यांचे खास स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 03:09 PM ISTमनसेच्या फुटीर नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास मनाई
मुंबई मनपामधील सात पैकी सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास कोकण विभागीय आयुक्तांनी मनाई केली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते आता सहा नगरसेवक मनसेत आहेत. त्यामुळे आता पक्षाचा व्हीप मानावा लागणार आहे.
Oct 27, 2017, 03:09 PM ISTराज ठाकरेंचे दोन दिवस डोंबिवलीत ठाण
महापालिकेतील मनसेचे सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यानं झालेल्या हानीची पुनरुवृत्ती कल्याण डोंबिवलीत होऊ नये यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीत पोहोचलेत. यावेळी ते साडाझडती घेतात का, याचीही उत्सुकता आहे. ते दोन दिवस ठाण मांडून बसणार आहेत.
Oct 27, 2017, 11:44 AM ISTमनसेच्या त्या नगरसेवकांत पैशांची देवाण-घेवाण? कारवाई सुरू
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई महानगरपालिकेतल्या फुटून गेलेल्या सहा नगरसेवकांसह, पक्षात राहिलेल्या एकमेव नगरसेवकाला व्हीप जारी केला आहे. फुटीर नगरसेवकांना जेरीस आणण्यासाठीच मनसेनं व्हीपची ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Oct 26, 2017, 08:11 PM ISTराज ठाकरेंचा पुन्हा दणका, ७ नगरसेवकांना पक्षाचा व्हीप
मनसेनेने आणखी एक कायदेशीर खेळी केली. मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांना आणि मनसेत राहिलेल्या एका नगरसेवकाला पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आलाय.
Oct 26, 2017, 01:21 PM ISTराज ठाकरे आज कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवली दौ-यावर आहेत.
Oct 26, 2017, 10:43 AM ISTराज ठाकरे का येत आहेत कल्याण - डोंबिवलीत?
( बजबजपुरी असलेल्या ) सांस्कृतिक नगरी ( ??) , मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरे आज येत आहेत. मात्र मनापासून स्वागत का करावं, असा प्रश्न पडला आहे.
Oct 26, 2017, 09:20 AM ISTराज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवली दौ-यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 09:14 AM ISTजिथे गैरप्रकार आणि अन्याय तेथे लाथ बसणारच - राज ठाकरे
रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना हटवताना खळ्ळ खट्याक करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर अभिनंदन फेसबूकच्या माध्यमातून केले आहे. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच, असा पुनराउच्चार राज ठाकरे यांनी केलाय.
Oct 26, 2017, 07:43 AM ISTराज ठाकरेंनी शिवसेनाला दिला जोरदार दणका, त्यांची घरवापसी
शिवसेनेने एका दगडात दोन पक्षी मारत राजकीय भूकंप घडवून आणला. मात्र, हा भूकंप क्षणिक ठरलाय. मनसेचे ते नगरसेवक पुन्हा मनसेत दाखल होणार असल्याचे वृत्त आहे.
Oct 25, 2017, 03:26 PM IST'कॉमन मॅन'चे जन्मदाते आर के लक्ष्मण यांना सलाम
आपल्या खास शैलीतील ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून सर्वसामान्यांची दुखे: व्यक्त करत व्यवस्थेवर कोरडे ओढणारे जगप्रसिध्द व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची आज ९६ वी जयंती. जयंती निमित्त लक्ष्मण यांना जगभरातून श्रद्धांजली आर्पण करण्यात येत आहे.
Oct 24, 2017, 04:11 PM IST