मोहन भागवत -राज ठाकरेंची पाऊण तास चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 09:43 PM ISTगायक मिका सिंगने दिलं मनसेला उत्तर
माझ्या कार्यक्रमाविषयी गैरसमज पसरवले जात असल्याचं सांगत हा कार्यक्रम भारतीयांसाठी आहे.
Aug 5, 2017, 11:59 PM ISTदही हंडी समितीचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला
दही हंडी समितीचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला
Aug 2, 2017, 10:34 PM ISTदही हंडी समितीचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला
दहीहंडी उत्सवांवर आणलेले निर्बंध हटविण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात सर्वोत्तम वकील द्यावा
Aug 2, 2017, 06:09 PM ISTराज ठाकरेंना दिलासा, आझाद मैदान मोर्चाप्रकरणाचा खटला रद्द
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Jul 18, 2017, 07:45 PM ISTसंदीप येवलेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 06:43 PM ISTकर्नाटक रक्षण वेदिकेचे राज ठाकरेंना आमंत्रण
कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज ठाकरेंना आमंत्रण
Jul 11, 2017, 07:47 PM ISTकर्नाटक रक्षण वेदिकेचे राज ठाकरेंना आमंत्रण
कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रण दिले आहे. प्रादेशिक भाषा अस्मितेची मोट बांधण्यासाठी एक दिवसीय चर्चा शिबिराचं बंगळुरूत आयोजन करण्यात आले आहे.
Jul 11, 2017, 12:25 PM ISTउत्सवांचं बाजारीकरण थांबवा - राज ठाकरे
उत्सवांचं सुरु असलेलं बाजारीकरण थांबवा, मग आयोजनांवर कुणीच हरकत घेणार नाही असा सल्ला वजा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीला केलाय.
Jul 7, 2017, 03:14 PM ISTमनसेमध्ये वादळापूर्वीची शांतता! लवकरच भुकंपाची चिन्ह
मनसेत सध्या शांतता आहे पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. मनसेच्या भूगर्भात बरीच खदखद सुरू आहे आणि लवकरच भूकंप होण्याची चिन्हं दिसत आहेत.
Jun 28, 2017, 07:43 PM ISTराष्ट्रपती निवडणूक : राज ठाकरेंचे भाष्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2017, 07:42 PM ISTज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती - राज ठाकरे
ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती, अशी टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
Jun 24, 2017, 03:24 PM ISTराज ठाकरे यांची कार्यकर्त्यांशी चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 06:24 PM ISTराज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद
पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी राज ठाकरे यांनी आता कवायत सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत.
Jun 12, 2017, 01:27 PM ISTराज ठाकरे पुणतांब्याला संपकऱ्यांना भेटीला जाणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणतांब्याला जाऊन संपकरी शेतकऱयांच्या भावना जाणून घेण्याची दाट शक्यता आहे. तशी माहिती पक्षाचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिलीय.
Jun 6, 2017, 06:21 PM IST