एक खून करण्याची राष्ट्रपतींकडे परवानगी घेणार - राज ठाकरे
राज ठाकरे यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या दुष्परिणामांची कार्यकर्त्यांना जाणीव करुन दिली.
Nov 11, 2017, 04:37 PM ISTराज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांची शाळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 10, 2017, 09:42 PM ISTहे राज ठाकरेच आहेत ना?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, राज ठाकरे यांनी थेट खाली बसण पसंत केलं.
Nov 10, 2017, 07:37 PM ISTआमच्या कार्यकर्त्यांची वाट लावली, राज ठाकरेंनी मंत्र्यांना सुनावले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची नाशिकमध्ये भेट घेतली. यावेळी मंत्री गिरीश बापट यांना सुनावले.
Nov 10, 2017, 06:31 PM IST'१८ नोव्हेंबरला जनरेटर्स, इनव्हर्टर्स आणि मेणबत्त्या तयार ठेवा'
दुपारी अडीचच्या दरम्यान ही पोस्ट टाकल्यानंतर अवघ्या दोन तासात दिड हजारहून अधिक जणांनी शेअर केली आहे.
Nov 10, 2017, 04:44 PM ISTसमृद्धी महामार्गविरोधात शेतकरी राज ठाकरेंकडे
समृद्धी महामार्ग जमीन अधिग्रहण अन्यायकारक असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं.
Nov 10, 2017, 02:55 PM ISTराज ठाकरे कार्यकर्त्यांसाठी १८ नोव्हेंबरला पुन्हा मैदानात
कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायासाठी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे, एका अर्थानं कार्यकर्त्यांसाठी ढाल बनून राज ठाकरे ठाण्याच्या मैदानात जाहीर सभा घेणार आहेत.
Nov 9, 2017, 02:12 PM ISTशिवबंधनातील मनसेच्या 'त्या' नगरसेवकांचा फैसला १४ नोव्हेंबरला
यार्डात पोहोचलेल्या मनसेचे उरलेसुरले डबे अशी ओळख असलेल्या ते नगरसेवक अखेर शिवसेनेच्या भगव्याखाली विसावले. हे नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले. पण, त्यांच्यासमोर उपस्थित झाला कायदेशिर पेच. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे.
Nov 7, 2017, 10:41 PM ISTमनसेच्या इशा-याने रेल्वे प्रशासन लागलं कामाला
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं सुरु केलेल्या आंदोलनाचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
Nov 6, 2017, 01:50 PM ISTमुंबई | नाना ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 09:14 PM ISTदादरकरांची शपथ, अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तू घेणार नाही!
अनधिकृत फेरीवाल्यांकडून कुठलीही वस्तू विकत घेणार नसल्याची शपथ फ्रेंडस ऑफ दादर या ग्रुपनं घेतली. अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा सध्या मुंबईत गाजतोय.
Nov 5, 2017, 07:08 PM ISTराज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या, मारहाणीचा हाच तो व्हिडीओ
भाषणात करीरोड इथं पोलिसांना काही जणांनी मारहाण केल्याच्या घटनेचा उल्लेख केला होता.
Nov 5, 2017, 04:21 PM ISTजेव्हा नाना पाटेकरांचं बाळासाहेबांशीही वाजलं होतं
नाना - ठाकरे यांच्यातला हा वाद तसा खूप पूर्वीपासूनच आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत नानांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही वाद असाच वाद झाला होता.
Nov 5, 2017, 04:07 PM ISTचिमुकलीच्या 'या' कृतीने राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर हास्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमधील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण केलं
Nov 5, 2017, 03:39 PM ISTराज ठाकरेंकडून नाना पाटेकरांचा समाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 02:31 PM IST