सेनाप्रमुखांचे राज ठाकरेंना चोख प्रत्युत्तर
बाळासाहेबांनी राज ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंकडे शिवसेनेचं मन ओळखण्याचं यंत्र आहे का, असा प्रश्न त्यांनी राजना केला.
Jan 23, 2012, 09:32 PM ISTराज ठाकरेंचा परत एकदा शिवसेनेवर हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मनाने हरल्यानेच शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. माणूस आतून लढाई हरला की, भलतेसलते उद्योग करायला लागतो.
Jan 23, 2012, 09:04 AM ISTराज ठाकरेंच्या वक्तव्यावर निवडणूक आयुक्तांची नाराजी
निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे आयोगाचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान आहे, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी नाराजी व्यक्त केली.
Jan 19, 2012, 06:26 PM ISTठाकरे X ठाकरे एकाच दिवशी धडाडणार?
१३ फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची सभा घेण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. कारण याच दिवशी MMRDA मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची तोफही धडाडणार आहे.
Jan 19, 2012, 11:36 AM ISTशिवतिर्थावर राज ठाकरेंचा आवाज घुमणार?
शिवाजी पार्कवर सभेला परवानगी मिळावी यासाठी मनसेने न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाजी पार्क सायलन्स झोन म्हणून प्रतिबंधित भाग असल्याने तिथे राजकीय प्रचार सभा घेण्यास बंदी आहे.
Jan 17, 2012, 08:49 PM ISTठाण्यात 'राज', युती-आघाडीची काढली 'लाज'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगावर घणाघाती टीकास्त्र सोडलं. निवडणूक आयोगानं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दडपणाखाली काम करू नये असं टीकास्त्र सोडलं आहे.
Jan 17, 2012, 08:42 PM IST'राज सर' घेणार ठाण्यात मुलाखती
मुंबईसह ठाण्यातही निवडणुकीची धूम सुरु झाली आहे. मनसेनं पालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेनंतर आता इच्छुक उमेदवारांना राज ठाकरे यांच्या मुलाखतीला सामोर जावं लागणार आहे आणि इच्छूक उमेदवारही त्याची जोरदार तयारी करत आहेत.
Jan 17, 2012, 11:36 AM ISTबाळासाहेब ठाकरे उतरणार मैदानात
निवडणुकीत स्टार प्रचारक उतरण्यावर भरही दिला जात आहे. मनसेने राज ठाकरेंच्या 'होम मिनिस्टर'ना मैदानात उतरविले आहे. आता तर शिवसेनेने ठाणे, मुंबईत सत्ता राखण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मैदानात आणण्याचे ठरविले आहे.
Jan 13, 2012, 05:09 PM ISTराज ठाकरेंवर कारवाई झाली पाहिजे - नितीश कुमार
महाराष्ठ्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युपी, बिहारमधील लोकांवर परप्रांतियांच्या विषयावरून टीका केल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकां यामुळे अशा प्रकारची प्रक्षोभक भाषण केले जात आहे.
Jan 12, 2012, 12:29 PM ISTराज ठाकरेंवर उद्धव यांचे तोंडसुख
मुंबईत बंडखोरीचं निशाण नको, असं भावनिक आवाहन शिवसैनिकांना करत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांच्या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुकलं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले.
Jan 11, 2012, 11:37 AM ISTस्वरराजमधील स्वर बाळासाहेबांनी काढला – राज
स्वरराज म्हणून व्यंग्यचित्रकार म्हणून कारर्किदीला सुरूवात केली पण माझ्यातील स्वर मी नाही काढला. तो बाळासाहेबांनी काढला. बाळासाहेब म्हटले, की मी माझे व्यंग्यचित्रची कारकिर्द बाळ ठाकरे म्हणून केली. तू आजपासून राज ठाकरे म्हणून काम करणार त्या दिवसापासून मी राज ठाकरे झालो.
Jan 9, 2012, 09:59 PM IST...तर मी ठेचून काढीन- राज ठाकरे
सीमा प्रश्नावर किती काळ आपण बेळगाव आणि कारवार येथील जनतेला फसवणार आहोत, त्यांना किती काळ आश्वासनं देणार आहोत. या प्रश्नावरून उगीच येथे राजकारण करायचे आणि त्यामुळे तेथील मराठी जनतेचे डोकी फुटणार हे किती काळ चालणार, असा सवाल राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला.
Jan 9, 2012, 09:53 PM ISTराज ठाकरेंची मनमोकळी मुलाखत
राज ठाकरेंच्या मनमोकळ्या मुलाखतीने दादरच्या वनिता समाजातील आयोजित कार्यक्रम विलक्षण रंगतदार झाला. राज यांनी प्रश्नांच्या फैरीला सविस्तर उत्तर दिल्याने उपस्थितांची मनं जिंकली.
Jan 6, 2012, 06:52 PM ISTराज ठाकरेंचा शिवसेनेला टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. शिवसेनेने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा तपशील जनतेला देणाऱ्या 'करुन दाखवलं' या जाहिरातींची होर्डिंग मुंबईत सर्वत्र लावली आहेत
Jan 6, 2012, 06:29 PM ISTराज यांनी दिला मुंबई हायकोर्टालाच सल्ला
मी प्रत्येक वेळी मराठीच्या मुद्यावर बोलतं आलो पण मला चुकीचं ठरवत माझ्यावर टीका केली गेली आता गुजरात हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यांच्याकडून मुंबई हायकोर्टाने काहीतरी शिकावे असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी चक्क मुंबई हायकोर्टाला दिला आहे. राज ठाकरे औरंगाबादमध्ये बोलत होते.
Jan 3, 2012, 11:18 AM IST