भटके मतदार कसे - राज ठाकरे
मुंबईतील भटके मतदार कसे होऊ शकतात. त्यांची नावे मतदार यादीत नकोत, असे राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगताच आपल्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.
Dec 2, 2011, 08:11 AM IST'मनमोहनांच्या कानाखाली मारायची होती'- राज
शरद पवारांवर झालेला हल्ला हा भ्याडच आहे. अश्या तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. राज यांनी शरद पवारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाच पण हा हल्ला मराठी माणूस कदापि सहन करणार नाही, त्याचप्रमाणे हा हल्ला करणार युवक पवार साहेंबापर्यंत पोचलाच कसा, यामागे काही षडयंत्र आहे का अशी शंकाच राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
Nov 24, 2011, 04:33 PM ISTखा.परांजपेंची राज ठाकरेंनी केली कोंडी
शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे मनसेत यायला उत्सुक होते, या मनसे आमदार राम कदम यांच्या गौप्यस्फोटाला राज ठाकरेंनीही दुजोरा दिलाय.
Nov 23, 2011, 06:06 AM ISTराज ठाकरेंचा शंभर नंबरी सवाल
शरद पवारांचे सासरे अजित पवारांचे आजोबा कसे काय होऊ शकतात अशी खास राज ठाकरे शैलीतली टिका राज ठाकरेंनी केली. शरद पवारांचे सासरे रणजी क्रिकेटपटू होते आणि ते आपले आजोबा होते असं विधान अजित पवारांनी केलं होतं.
Nov 22, 2011, 05:37 PM ISTराज ठाकरेंची बोचरी टिका
शरद पवारांचे सासरे अजित पवारांचे आजोबा कसे काय होऊ शकतात अशी खास राज ठाकरे शैलीतली टिका राज ठाकरेंनी केली. शरद पवारांचे सासरे रणजी क्रिकेटपटू होते आणि ते आपले आजोबा होते असं विधान अजित पवारांनी केलं होतं.
Nov 22, 2011, 03:43 PM ISTपरप्रांतियांना सत्ताधारी गोंजारत आहेत - राज
कापूस उत्पादक शेतकरी तडफडतो आहे. परप्रांतियांना तुम्ही गोंजारता. मराठी माणूस प्रश्नांसाठी रस्त्यावर आला की काठय़ा मारता, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथे केली.
Nov 21, 2011, 03:05 AM ISTराजू शेट्टींना राज यांचा पाठिंबा
उसाच्या दरावरून शेतकरी संघटनेचा आमदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. सरकारने नाटक केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होईल, अशी धमकी वजा इशारा राज ठाकरे यांनी आज मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
Nov 10, 2011, 11:51 AM ISTराज ठाकरेही उसाच्या फडात
आमदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदरवाढ आंदोलनाला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माम सेनेनेही पाठिंबा दिला आहे. यासाठी मनसेच्या आमदारांचे शिष्टमंडळ पाठिंब्यासाठी बारामतीला रवाना झाले आहे.
Nov 8, 2011, 12:33 PM ISTआमचं लग्न झालंय - राज ठाकरे
आमचं आता लग्न झालंय आणि त्यामुळं आम्हाला या वेबसाईटचा उपयोग नाही. राजकीयदृष्ट्या तसंही आम्ही बॅचलर आहोत, असं राज ठाकरे म्हणाले.
Nov 7, 2011, 06:44 AM ISTराज ठाकरे यांची दिवाळीनंतर ‘फटाकेबाजी’!
काही फटाके दिवाळीनंतरही बाकी ठेवायचे असतात, असे सांगत दिवाळीला भाष्य करणं राज ठाकरेंनी टाळलं होतं. मात्र, आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन संजय निरूपम, कृपाशंकर सिंह, उद्धव ठाकरे, उत्तर भारतीय, हिंदी मीडियांचा चांगलाच समाचार घेतला.
Nov 3, 2011, 01:49 PM ISTमुंबई आमच्या बापाचीः अबू आझमी
खासदार संजय निरुपम पाठोपाठ अबू आझमी आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी छट पूजेचे निमित्त करुन राजकारण सुरू केले आहे. ‘मुंबई हमरे बापकी है, यहाँ छाती ठोक के रहेंगे, कोई मारपीट करेगा तो वन बाय वन निपट लेंगे ’अशा शब्दात समाजवादी नेता अबू आझमी याने शिवसेना आणि मनसेला उघड-उघड आव्हान दिले आहे.
Nov 2, 2011, 01:03 PM ISTदिवाळीनंतर फटाके, उडले राजकीय खटके!
खासदार संजय निरुपम यांच्या प्रकरणात दिवाळीनंतर हात घालू असं राज ठाकरे यांनी बजावल्यावर उत्तर भारतीय नेते आक्रमक झाले. इट का जबाब पत्थर से देंगे असं सांगत आझमींनी आव्हान देण्याची भाषा वापरली.
Oct 28, 2011, 02:47 PM ISTराज यांचा पत्रकारितेचा क्लास, पाहा झी २४ तास
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी झी २४ तासच्या सर्व विभागांना भेट देत तिथे चालणाऱ्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. प्रत्येक विभागाचे काम कसे चालते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात या संबंधीच्या तपशीलात त्यांना रस होता.
Oct 27, 2011, 11:26 AM ISTदिल्लीत दसऱ्याला ‘राज’ दहन!
मुंबईतील गरीब ऑटोरिक्षा चालक आणि उत्तर भारतीयांविरुद्ध राज ठाकरे यांच्या मनसेने व शिवसेनेने आक्रमक हल्ले चढवल्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या जंतर मंतरवर युवा भारत फाउंडेशन या बिहारी
Oct 9, 2011, 01:20 PM ISTराज यांच्या 'उड्डाणा'वरून नवा वाद
गुजरात दौ-यावर निघालेल्या राज ठाकरे यांच्यासाठी गुजरात मेल दादरला तासभर थांबवावी अशी मनसेची विनंती पश्चिम रेल्वेने नाकारली. त्यामुळे त्यांना विमानाने जावे लागले असे वृत्त एका सायंदैनिकाने प्रसिद्ध केले.
Oct 2, 2011, 12:11 PM IST