राज्य सरकार

राज्य सरकारकडून बोगस साहित्य खरेदी, अजित पवारांनी दिलेत पुरावे

 आदिवासी विभागात निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदीवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. पुरावे द्या म्हणता ना, मग हे घ्या पुरावे, असे सांगून त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी यावेळी विधानसभेत केले. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)

Jul 27, 2016, 07:20 PM IST

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धांचं राज्य सरकारकडून आयोजन

"स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच". लोकमान्य टिळक यांच्या या घोषणेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत.

Jul 23, 2016, 08:25 PM IST

आंबेडकर भवन प्रकरणी राज्य सरकार जबाबदार : राहुल शेवाळे

मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबडेकर प्रकरणी राज्य सरकार जबाबदार असल्याचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हा प्रश्न उपस्थित करताना म्हटले.  राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारला केले लक्ष्य केल्याने  भाजप-शिवसेना वाद उफाळण्याची शक्यता आहे.

Jul 22, 2016, 04:22 PM IST

सर्वोच्च न्यायालयानं दिला सलमान खानला जोरदार झटका

अभिनेता सलमान खानच्या 2002 मध्ये झालेल्या वांद्रे 'हिट अॅन्ड रन' खटल्यात झालेल्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारनं दिलेलं आव्हान सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलंय. 

Jul 5, 2016, 05:32 PM IST

दहीहंडीच्या थरांची मर्यादा वाढवण्याच्या हालचाली सुरु

दहीहंडीच्या थरांची मर्यादा हटवण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Jun 20, 2016, 06:43 PM IST

राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टींन मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलाय.

Jun 8, 2016, 05:45 PM IST

धनंजय मुंडेची राज्य सरकारमधील मंत्र्यांवर टीका

धनंजय मुंडेची राज्य सरकारमधील मंत्र्यांवर टीका

May 22, 2016, 06:09 PM IST

29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत

मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

May 12, 2016, 05:50 PM IST

'सैराट'ची आर्ची होणार ब्रॅण्ड ऍम्बेसिडर ?

सैराटमधील बहुचर्चीत परश्या आणि आर्ची या जोडीचं मुख्यमंत्र्यांनीही खास कौतुक केलं आहे. 

May 12, 2016, 12:01 AM IST

धनंजय मुंडेची राज्य सरकारवर टीका

धनंजय मुंडेची राज्य सरकारवर टीका

May 11, 2016, 03:57 PM IST

विद्यार्थी आणि राज्य सरकार या दोघांचीही आज खरी परीक्षा

आज विद्यार्थी आणि राज्य सरकार दोघांचीही परीक्षा आहे. NEET सक्तीमुळे गाजलेली मेडिकल CET आज होतेय. 

May 5, 2016, 12:51 PM IST

मुंबईत सुरु होणार कसिनो ?

परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर कसिनो सुरु करण्यात यावेत, असा प्रस्ताव एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं राज्य सरकारला दिले आहेत. 

Apr 28, 2016, 09:43 PM IST

डाळ दर नियंत्रण कायदा येणार, मसूद्याला कॅबिनेटची मंजुरी

राज्य सरकार डाळ दर नियंत्रण कायदा आणणार आहे. डाळीचे दर नियंत्रणात राहावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. कॅबिनेटमध्ये कायद्याच्या मसुद्याला मंजुरी मिळालीय. 

Apr 27, 2016, 07:48 AM IST