राज्य सरकार

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 

Dec 9, 2016, 07:26 PM IST

'भाजप सरकार म्हणजे डोरेमॉन'

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सराकरवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Dec 4, 2016, 06:16 PM IST

हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश

सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर गुप्तचरविभागाने राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये  वाहन हायजॅक करुन किंवा बनावट कार पास बनवून अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dec 3, 2016, 11:18 PM IST

शहिदाच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ

शहीद झालेल्या सैनिक आणि निमलष्करी जवानांच्या कुटुंबांच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Dec 1, 2016, 11:19 AM IST

राज्य सरकारचे व्यवहार होणार कॅशलेस?

नोटबंदी मुळे जरी राज्यांत गोंधळ उडालेला असला तरी आता यानिमित्ताने सर्व शासकीय आर्थिक व्यवहार हे कॅशलेस करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

Nov 25, 2016, 06:05 PM IST

पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारू नका, राज्य सरकारचे मंदिरांना आदेश

बंदी घालण्यात आलेल्या जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा दानपेटीमध्ये स्वीकारु नका

Nov 24, 2016, 09:36 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष होणार?

 केंद्राप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं सेवा निवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

Nov 24, 2016, 08:47 PM IST

आता देशी गावाच्या वेशीच्याही बाहेर

ग्रामीण भागातील दारूची दुकानं आता गावकुसाबाहेर जाणार आहेत. दुकानांचं गावाबाहेर स्थलांतर करण्याचे आदेश उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. दारुची दुकाने स्थलांतर करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली जाणार आहे. 

Nov 22, 2016, 06:48 PM IST

तळीरामांना राज्य सरकारचा दणका

तळीरामांना राज्य सरकारचा दणका

Nov 19, 2016, 02:39 PM IST

ते २१५४ कोटी राज्य सरकारने घेतले नाही...

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या २१५४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडावे लागले आहे. राज्य सरकारने या रकमेवर दावा न केल्याने केंद्र सरकारने ही रक्कम आपल्या राज्याला न देता इतर राज्यांकडे वळवली आहे. एकीकडे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यी शिष्यवृत्तीपासून वंचित असताना राज्य सरकारला यासाठीच मिळणारे २१५४ कोटी रुपये मिळू शकलेले नाही.

Nov 18, 2016, 02:35 PM IST

बीकेसी मैदानात होणार 'कोल्ड प्ले'!

'कोल्ड प्ले' हा कार्यक्रम रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय. त्यामुळे आता कोल्ड प्ले कार्यक्रम बीकेसी मैदानात होणार आहे. पण, या कार्यक्रमाच्या आयोजकांनी करमणूक कर द्यावा ही याचिकार्त्यांची मागणी आहे.

Nov 18, 2016, 10:34 AM IST

म्हणून कविता राऊत राज्य सरकारवर नाराज

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत राज्य सरकारवर नाराज झाली आहे.

Nov 7, 2016, 09:56 PM IST