राज्य सरकार

विरोधकांच्या घोषणा, 'नागपुरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो'

कर्जमाफीवरुन विरोधकांनी विधानसभेत हंगामा केला आहे. त्याचवेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

Mar 18, 2017, 12:14 PM IST

राज्यातील सरकार अल्पमतात - नारायण राणे

विधानपरिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा आज नारायण राणेंनी केला आहे.

Mar 15, 2017, 11:16 AM IST

'म्हैसाळमधल्या अर्भकांच्या मृत्यूसाठी राज्य सरकारच जबाबदार'

सांगलीतील म्हैसाळ गर्भपात प्रकरणासाठी राज्य सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातली सुमोटो याचिका दाखल करून घेतलीय. 

Mar 9, 2017, 01:40 PM IST

पहिल्याच भाषणात महापौरांचा भाजपला जोरदार टोला

मुंबई महापालिकेच्या थकबाकीच्या मुद्यावर मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राज्य सरकारला जोरदार टोला लगावलाय.

Mar 9, 2017, 10:20 AM IST

मुंढेंनी न्यायालायात घेतली सरकार विरोधात भूमिका

राज्यात अनधिकृत बांधकामं नियमित करण्यच्या सरकारच्या धोरणाला फाटा देत नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी उच्च न्यायालयात सरकारविरोधी भूमिका मांडली.

Mar 9, 2017, 09:48 AM IST

डाळ साठवणुकीची मर्यादा तीन पटींनी वाढवली

राज्यात डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालंय, त्यामुळे शेतक-यांना मिळणा-या डाळींच्या भावात मोठी घसरण झालीय.

Mar 4, 2017, 11:15 PM IST

मुंबई हायकोर्टाने राज्य सरकार, महापालिकेचे कान उपटले

मुंबई हायकोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि महापालिकेचे कान उपटलेत. 

Mar 1, 2017, 05:46 PM IST

राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा

राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आलाय. 

Feb 28, 2017, 06:35 PM IST

राज्य सरकारनं RTO ला दिलेला आदेश चुकीचा - हायकोर्ट

राज्य सरकारनं RTO ला दिलेला आदेश चुकीचा - हायकोर्ट 

Feb 28, 2017, 03:39 PM IST

...तर राज्य सरकारला कायमचा पाठिंबा : उद्धव ठाकरे

उत्तरप्रदेश निवडणुकीचा दाखला देत राज्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर कायम राज्य सरकारला पाठिंबा देऊन असं अश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरीच्या सभेत दिले.

Feb 14, 2017, 10:44 AM IST

महापालिकेच्या पेड पार्किंगच्या प्रस्तावाला राज्य सरकारचा हिरवा कंदील

मुंबईतील फ्री पार्किंग इतिहासजमा होण्याची चिन्हं आहेत. पैसे वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या बिल्डिंगखाली तसंच कुठेही गाड्या पार्क करण्याचे मनसुबे आखत असाल तर ते त्वरित थांबवावे लागणार आहेत. 

Feb 11, 2017, 08:26 AM IST