नारायण राणेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:43 PM ISTराज्य सरकारकडून कर्नाटकातील नंदिनीसाठी पायघड्या
गुजरातच्या अमूलपाठोपाठ आता कर्नाटकातला नंदिनी हा दुधाचा ब्रँड मुंबईत लॉन्च होतोय. भारतातील दुसरा क्रमांकावरील दूध ब्रँड म्हणून नंदिनी ओळखला जातो,अशी जाहिरात केली जाते.
Oct 19, 2016, 12:18 PM IST'डाळी दर नियंत्रण' कायद्यातील तरतुदींना केंद्राचा आक्षेप
राज्याच्या डाळी दर नियंत्रण कायद्यातील काही तरतुदींना आक्षेप घेत केंद्र सरकारने तो राज्य सरकारला परत पाठविला आहे. त्यामुळे हा प्रस्तावित कायदा वर्षभर तरी लांबणीवर पडणार असून ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे.
Oct 17, 2016, 10:44 AM ISTराज्य सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:00 PM ISTमराठा मोर्चाबाबत राज्य सरकारचं एक पाऊल पुढे
मराठा मोर्चांबाबत राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. जिल्हा पातळीवर राज्य सरकार मूक मोर्चा आयोजकांशी चर्चा करणार आहे.
Sep 26, 2016, 07:05 PM ISTसरकारचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 10:28 PM ISTनिधीवरून राज्य सरकार-नाशिक मनपा आमनेसामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 10:23 PM ISTराज्य सरकार कांद्याला 100 टक्के अनुदान देणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2016, 01:01 PM ISTसरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे उघड
कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडल्याचं स्पष्ट झाले आहे. कारण केंद्रातील मोदी सरकारने सूचना दिल्याप्रमाणे राज्य सरकारने कांदा खरेदीसंदर्भात प्रस्तावच केंद्राला पाठवलाच नसल्या पुढे आले आहे.
Aug 24, 2016, 07:14 PM ISTराज्याने केंद्राला कांदा खरेदीचा प्रस्तावच पाठवलाच नाही
राज्य सरकारनं कांदा खरेदीचा प्रस्ताव पाठवला नसल्याच्या झी 24 तासच्या वृत्तावर खुद्द पणन मंत्र्यांनीच शिक्कामोर्तब केलंय. व्यापा-यांनी संप मागे घेतल्यामुळं सरकारनं कांदा खरेदी सुरू केली नसल्याचं अजब स्पष्टीकरणं पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
Aug 24, 2016, 05:23 PM ISTशिक्षण सम्राटांना राज्य सरकारचा दणका, प्रवेश प्रक्रिया होणार 'नीट'
मेडिकलच्या प्रवेशासाठी खासगी महाविद्यालयात कशा रितीने एजंट कार्यरत आहेत याचं स्टिंग ऑपरेशन झी मीडियाने दाखवल्यावर आता सरकारला जाग आली आहे.
Aug 21, 2016, 07:08 PM ISTमहाड पूल दुर्घटना : बेपत्ता नागरिक सापडले नाही तर मृत घोषित करणार : राज्य सरकार
महाड दुर्घटनेत दोन महिन्यांत बेपत्ता नागरिक अथवा त्यांचे मृतदेह सापडले नाहीत, तर त्यांना मृत घोषित करून जाहीर झालेली मदत कुटुंबियांना देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
Aug 10, 2016, 08:14 PM ISTकमी दरात राज्य सरकार देणार तुरडाळ
तुरडाळ आता 95 रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये खुल्या बाजारात आता 95 रुपये किलो दराने तुरडाळ उपलब्ध करून देण्याचा सुधारित निर्णय शासनानं घेतलाय. पण 95 रुपये किलो दराने तुरडाळ विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार, हा खरा प्रश्न आहे.
Aug 9, 2016, 04:56 PM IST2015 पर्यंतची सर्व बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2016, 04:12 PM IST2015 पर्यंतची सर्व बांधकामे अधिकृत करणार
2015 पर्यंतची सर्वच्या सर्व अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
Jul 29, 2016, 02:16 PM IST