राज्य सरकार

सरकारी कर्मचा-यांना मिळणार नाही आगाऊ वेतनवाढीचा लाभ

राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारकडून देण्यात येणा-या आगाऊ वेतनवाढीबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Aug 29, 2017, 08:47 AM IST

सायलेन्स झोन जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे

कुठल्या भागात शांतता क्षेत्र अर्थात सायलेन्स झोन जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असल्याचं आज उच्च न्यायालयात सरकारच्या वतीनं सांगण्यात आलयं.

Aug 16, 2017, 04:42 PM IST

नाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी; सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन

नाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी; सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन 

Aug 14, 2017, 03:06 PM IST

मुंबई मेट्रो ही ट्राम की रेल्वे राज्य सरकारनं ठरवावं- हायकोर्ट

मुंबई मेट्रो ही ट्राम आहे की रेल्वे आहे याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा असं म्हणत मुंबई हायकोर्टानं या संदर्भातील याचिका निकाली काढली. घाटकोपर ते वर्सोव्हा ही मेट्रो १ सेवा मुंबई मनपानं मेट्रो ही ट्राम आहे असं म्हणत मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे  १७०२ कोटी रुपयांच्या जकातीची मागणी केली होती.

Aug 8, 2017, 11:33 AM IST

आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल? हायकोर्टाचा सवाल

 आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल?  असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला केलाय. 

Aug 3, 2017, 02:51 PM IST

'म्हणून संजय दत्तची शिक्षा कमी केली'

अभिनेता संजय दत्तच्या अडचणी कमी करण्यासाठी आता राज्य सरकार आणि जेल प्रशासन संजय दत्तच्या पाठीशी उभे राहिलेत.

Jul 17, 2017, 06:03 PM IST