मुख्यमंत्री

मुंबईतल्या ८१३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, मुख्यमंत्री म्हणतात...

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर सरकारनं जिल्हानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

Jul 4, 2017, 04:39 PM IST

३६ लाखांहून अधिक शेतक-यांचा सातबारा कोरा होईल - मुख्यमंत्री

राज्यात एकीकडे विठूमाऊलीचा गजर सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी कर्जमाफीबद्दल उपस्थित केलेल्या संशयांना जोरदार उत्तर दिलं आहे. राज्यातल्या ३६ लाखांहून अधिक शेतक-यांचा सातबारा कोरा होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरवर केला आहे

Jul 4, 2017, 01:46 PM IST

शेतकरी कर्जमाफी आकडेवारी फसवी नाही : मुख्यमंत्री

 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून जाहीर केलेल्या आकडेवारीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, ही आकडेवारी फसवी नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Jun 29, 2017, 10:46 PM IST

राज्याची स्थिती आभाळ फाटल्यासारखी - मुख्यमंत्री

राज्याची स्थिती आभाळ फाटल्यासारखी आहे, पण आम्ही ते शिवल्याशिवाय रहाणार नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे. औरंगाबाद आणि पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. 

Jun 27, 2017, 04:45 PM IST

कर्जमाफी केली, पण पैसा आणणार कुठून?

कर्जमाफी केली, पण पैसा आणणार कुठून?

Jun 27, 2017, 02:36 PM IST

अटींसह कर्जमाफीच्या घोषणेनंतर नागपुरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार व मोठ्या संखेने भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

Jun 26, 2017, 10:35 AM IST