मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत

एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. 

Jul 31, 2017, 09:45 PM IST

पीकविम्याच्या मुदतवाढीवरून राज्य आणि केंद्र सरकारची टोलवाटोलवी

पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्लीला जाऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Jul 31, 2017, 05:31 PM IST

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांच्या सभेत नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

Jul 30, 2017, 07:54 PM IST

...तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कोणीही उरणार नाही'

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(ए) मध्ये बदल केल्यास काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कुणीही उरणार नाही

Jul 29, 2017, 12:47 PM IST

नितीश कुमार यांचे नवे 'भिडू' आज शपथ घेणार

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा मंत्रीमंडळ विस्तार होईल.

Jul 29, 2017, 12:34 PM IST

वर्ल्ड कप गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांना मिळणार ५० लाखांचं बक्षीस

वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

Jul 29, 2017, 09:19 AM IST

लालू यादवांना पाडायचं होतं नीतीश कुमारांचं सरकार?

 बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नीतीश कुमार यांच्यात अनेक दिवसांपासून खडाजंगी सुरू होती, पण याचा कुणालाही अंदाज नव्हता की नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.

Jul 27, 2017, 05:06 PM IST

शेतकऱ्यांचे 'दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ'- मुख्यमंत्री

शेतकऱ्यांचे 'दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ'- मुख्यमंत्री 

Jul 27, 2017, 04:08 PM IST

...पण नीतीश भस्मासूर निघाला - लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव यांनी आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन नीतीश कुमार यांच्यावर आगपाखड केलीय. 

Jul 27, 2017, 01:11 PM IST

'तडीपार शाहां'नीही राजीनामा द्यावा, लालूंच्या मुलींचा हल्लाबोल

बिहारमध्ये आलेल्या राजकीय भूकंपानंतर लालूप्रसाद यादव आणि यादव कुटुंबांच्या तिखट प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. 

Jul 27, 2017, 10:30 AM IST

नितीश कुमार उद्या पाच वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर घडामोडीही झटपट घडत आहेत.

Jul 26, 2017, 10:52 PM IST