मोदींनी केलेल्या अभिनंदनावर नितीश कुमार म्हणतात....
बिहारमधील राजकीय भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केलेय.
Jul 26, 2017, 10:16 PM ISTबिहारमधल्या राजकीय स्थितीचं विश्लेषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 08:34 PM ISTबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा तडकाफडकी राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 08:25 PM ISTराजीनामा दिल्यावर नितीशकुमार म्हणतात...
बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Jul 26, 2017, 08:24 PM ISTत्या इमारतींना मिळणार डिम्ड कनव्हेन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 07:38 PM IST३० वर्ष जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 07:37 PM ISTराजीनामा दिल्यावर नितीश कुमारांकडे दोन पर्याय
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर आता बिहारच्या सत्ताकारणात विविध तर्क-वितर्क लावले जात आहे.
Jul 26, 2017, 07:22 PM ISTघाटकोपर इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
घाटकोपर येथील सिद्धी-साई इमारत दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.
Jul 26, 2017, 07:07 PM ISTबिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमार यांचा राजीनामा
बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप व्हायची शक्यता आहे.
Jul 26, 2017, 06:52 PM IST३० वर्ष जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, मुख्यमंत्र्यांची महापालिकेला सूचना
घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली आहे. मुंबईतल्या ३० वर्षे जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला केल्या.
Jul 26, 2017, 05:44 PM ISTघाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
Jul 26, 2017, 09:20 AM ISTघाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
Jul 25, 2017, 11:25 PM ISTसोमवारपासून कर्जमाफीची प्रक्रिया, शेतकऱ्यांना द्यावी लागणार ही माहिती
शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन केंद्र उभारण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
Jul 23, 2017, 08:09 PM IST'...तर सडेतोड उत्तर देऊ'
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व शंकांचं निरसन चर्चेद्वारे करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
Jul 23, 2017, 07:49 PM ISTकर्नाटक सरकारचा वेगळ्या झेंड्याचा घाट
कर्नाटक सरकारनं राज्याच्या झेंड्यासाठी समिती नेमली आहे.
Jul 18, 2017, 08:08 PM IST