मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विधानसभेत विरोधकांच्या 'गोल... गोल'च्या घोषणा

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. यासाठी, आरक्षणासंदर्भात ठराविक कालावधीत अहवाल द्यावा, असे आदेश मागासवर्ग आयोगास देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधकांकडून 'गोल... गोल'च्या घोषणा दिल्या गेलाय. 

Aug 9, 2017, 04:40 PM IST

मराठा समितीच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...

मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानसभेतही उमटले. भायकळ्यातून निघालेला मोर्चा आझाद मैदानात धडकल्यानंतर मराठा समाजातील २४ सदस्यांची समिती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात ही बैठक नुकतीच पार पडली. 

Aug 9, 2017, 04:17 PM IST

आणि अजितदादांची जागा मुख्यमंत्र्यांनी घेतली!

पिंपरी चिंचवडमध्ये येत्या १२ तारखेला विविध उद्घाटनांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.

Aug 6, 2017, 09:09 PM IST

मराठा मोर्चाआधी नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मोर्चा ज्या हेतूने काढला जातो त्या संदर्भात सकारात्मक उत्तर द्यावे. यासाठी नारायणराने यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Aug 5, 2017, 09:31 PM IST

मुख्यमंत्री टाकतायत पवारांच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश

मुख्यमंत्री टाकतायत पवारांच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश

Aug 4, 2017, 05:54 PM IST

मेहतांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा संशयास्पद, झी २४ तासच्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

मेहतांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा संशयास्पद, झी २४ तासच्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

Aug 3, 2017, 08:59 PM IST

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ५ ऑगस्टला लागतील- मुख्यमंत्री

मुंबई विद्यापीठात रखडलेले सर्व निकाल येत्या 5 ऑगस्टला लागतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

Aug 2, 2017, 04:39 PM IST

यवतमाळ, नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर ३१ जुलैची अंतिम तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढविल्याचे सरकारने जाहीर केले, मात्र यवतमाळ जिल्ह्यात याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्याचं कारण पुढे करत जिल्हा बँकांनी पीक विम्याचे अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद केली आहे.

Aug 1, 2017, 09:21 PM IST

पीक विम्याला यापुढे मुदतवाढ नाही - मुख्यमंत्री

पीक विम्याला यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती देताना स्पष्ट केलेय. विम्यातील गोंधळ दूर करण्यासाठी ऑनलाईन केवायसी असेल असे ते म्हणालेत. 

Aug 1, 2017, 12:53 PM IST