मोजोस पब आग : राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी यावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
Dec 29, 2017, 10:52 AM IST'स्वच्छ भारत'मध्ये मुंबई महापालिकेची बनवाबनवी
स्वच्छ भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना.
Dec 28, 2017, 08:53 PM ISTमुंबई | 'स्वच्छ भारत'मध्ये मुंबई महापालिकेची बनवाबनवी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 06:56 PM ISTहिमाचल प्रदेश | जयराम ठाकूर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 01:45 PM ISTहिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून ठाकूर यांनी घेतली शपथ
हिमाचाल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ जयराम ठाकूर यांनी घेतली. ऐतिहासिक रिज मैदानात हा शपथविधी पार पडला.
Dec 27, 2017, 12:40 PM ISTगुजरात | गांधीनगर | मुख्यमंत्री शपथविधी सोहळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 12:00 PM ISTजळगाव : मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार
अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी शासनाकडे तक्रार केलीय.
Dec 23, 2017, 12:25 PM ISTवीजबिलावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला...
'सरकारला असहकार करा... वीज बील भरू नका... अशी वक्तव्य मोठ्या नेत्यानं करणं म्हणजे आश्चर्याची बाब आहे... पण, चुकीची विधाने मोठ्या व्यक्तींनी केली तर रिस्पॉन्स मिळत नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांना टोला हाणलाय.
Dec 22, 2017, 11:44 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले, एकनाथ खडसे
झोटींग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर, यावर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 22, 2017, 07:53 PM ISTराज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा
राज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा
Dec 22, 2017, 07:27 PM ISTझोटिंग समितीचा निर्णय निरर्थक - मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 07:22 PM ISTराज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा
राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा विरोधकांचा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला.
Dec 22, 2017, 06:52 PM ISTगुजरात । विजय रुपाणी हे पुढील मुख्यमंत्री, भाजपकडून शिक्कामोर्तब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 05:19 PM ISTगुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांची निवड
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विजय रूपाणी यांची निवड करण्यात आलीय. तर उपमुख्यमंत्रीपदाची माळ नितीन पटेल यांच्याच गळ्यात घालण्यात आलीय.
Dec 22, 2017, 05:11 PM ISTमुख्यमंत्री निवडीसाठी भाजपच्या नव्या आमदारांची आज बैठक
गुजरातचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज गांधीनगरमध्ये भाजपच्या नव्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला दिल्लीहून पर्यावेक्षक म्हणून अर्थमत्री अरुण जेटली, ज्येष्ठ भाजप नेत्या सरोज पांडे, आणि भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत.
Dec 22, 2017, 01:09 PM IST