मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा
राज्यातील पोलीस विभागात लवकरच शंभर टक्के भरती केली जाईल... दोन टप्प्यांत ही भरती होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली
Feb 15, 2018, 10:38 PM ISTमुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंची भेट, बंद दाराआड काय झाली चर्चा?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड १५ मिनिटे झालेल्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Feb 15, 2018, 10:17 PM ISTशेतीसाठी दिवसभर वीज मिळणार नाही - मुख्यमंत्री
शेतीसाठी दिवसभर वीज देऊ शकत नाही. फक्त रात्रीचीच वीज देता येऊ शकते अशी जाहीर कबुली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Feb 15, 2018, 09:19 PM ISTपुणे | आळंदी | शेतीसाठी दिवसभर वीज देता येऊ शकत नाही-मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 08:36 PM ISTउद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 11:02 PM ISTसंपत्तीसाठी नाही देवेंद्र फडणवीस देशात या गोष्टीसाठी प्रसिद्ध...
मंत्री आणि राजकारण्यांच्या संपत्तीबाबत सर्वांना नेहमीच उत्सुकता असते. देशातल्या ३१ मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती एडीआरनं प्रसिद्ध केलीय.
Feb 13, 2018, 10:46 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या निवास्थानासमोर ६ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
नोकरीत सामावून घेण्याची मागणी करत सहा जणांनी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील शासकीय निवस्थानासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
Feb 11, 2018, 09:34 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील निवस्थानासमोर ६ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 11, 2018, 08:25 PM ISTअखेर पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मोकळा, पण श्रेयवाद पेटला
मेट्रो स्टेशनच्या सिग्नलवर अडकलेल्या पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी मोकळा केलाय.
Feb 7, 2018, 08:22 PM ISTअरविंद केजरीवालांची भविष्यवाणी, २०१९मध्ये भाजपला मिळतील एवढ्या जागा
२०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपनं आधीच सुरू केली आहे.
Feb 6, 2018, 04:54 PM ISTधर्मा पाटील प्रकरणी सरकार उदासीन का?
धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारची उदासीनता पुन्हा एकदा समोर आलीय.
Feb 6, 2018, 04:52 PM ISTशेतकऱ्यांचा कळवळा सत्तेवर असताना आला नाही- मुख्यमंत्री
कर्जत येथील भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
Feb 4, 2018, 04:57 PM ISTएक असाही मुख्यमंत्री ज्यांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलंच नाही...
सलग पाचव्यांदा सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेणाऱ्या त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांची संपत्ती केवळ ३९३० रुपये आहेत. उल्लेखनीय म्हणजे, त्यांन आजवर कधीही इन्कम टॅक्स रिटर्न (आयकर परतावा) दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही.
Jan 31, 2018, 08:44 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या घरातच भाजप - आप कार्यकर्ते एकमेकांना भिडले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी भाजप विरूद्ध आम आदमी पार्टी अशी जोरदार धुमश्चक्री रंगली.
Jan 30, 2018, 02:30 PM ISTशिर्डी | माजी खासदार नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर टिका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 27, 2018, 07:59 PM IST