किरण बेदी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 07:46 PM ISTदिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी किरण बेदी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 11:50 AM ISTमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांची मॅरेथॉनला उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2015, 10:53 AM ISTपुण्यात मॅकडोनल्डवर शेण फेकले, मुख्यमंत्री करणार चौकशी
फास्ट फूड चेन मॅकडोनल्डमधून एका गरीब मुलाला कॉलर धरून बाहेर काढल्यानंतर पुणेकरांनी आंदोलन केले. मॅकडोनल्डवर शेण फेकले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
Jan 17, 2015, 11:02 PM ISTसाखरेच्या प्रश्नावर राजकीय सर्वशिष्टमंडळ घेणार अर्थमंत्र्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 02:07 PM ISTराज यांची मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर बातचीत केली.
Jan 13, 2015, 11:00 AM ISTशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 09:33 PM ISTशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव आलाय. स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीनं ७ जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळतेय.
Jan 12, 2015, 09:22 PM ISTमुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचाऱ्यांना दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 01:09 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र यांचा भ्रष्टाचारी बाबूंना दणका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारी बाबूंबद्दल एक धाडसी निर्णय घेतला आहे. ज्या बड्या बाबूंवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशाची लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडून वाट पाहिली जात होती, या जप्तीला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे भ्रष्टाचारी बाबूंची मालमत्ता आता जप्त होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे काही सरकारी बाबूंना आता हुडहुडी भरली आहे.
Jan 9, 2015, 10:52 AM ISTमेट्रोच्या भाडेवाढीवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 05:43 PM ISTफॉर्म्युल्यानुसारच होणार जागावाटप - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 10:41 AM ISTसरकारमध्ये 'गृह'कलह, खडसेंनी लिहिलं पत्र!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 02:18 PM ISTसरकारमध्ये 'गृह'कलह, खडसेंनी लिहिलं पत्र!
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन मंत्र्यांमध्ये नाराजी उमटलीय. नुकत्याच ४२ IAS अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बदल्या केल्या. मात्र बदल्या करताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही म्हणून, मंत्र्यांमध्ये नाराजी पसरलीय.
Jan 6, 2015, 12:16 PM IST